प्लाझमादातेव्हा.. !!

कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. प्रगत म्हणणाऱ्या देशाच्या आरोग्य व्यवस्थांनी पण हात टेकले. या कोरोना संसर्गात सर्वात मोठी शक्ती तुमच्या शरिरातील प्रतिकार शक्ती अधिक असणं आहे. हे कोरोना विषाणू नवीन असल्यामुळे आपल्या* शरिरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींना याची ओळख नाही…. त्यामुळे यावर सध्या जे काही प्राथमिक उपचार आहेत, त्यात प्लाझमा थेरीपी *हा एक उपचार आहे. […]

Continue Reading

प्लाझमादातेव्हा.. !!

कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. प्रगत म्हणणाऱ्या देशाच्या आरोग्य व्यवस्थांनी पण हात टेकले. या कोरोना संसर्गात सर्वात मोठी शक्ती तुमच्या शरिरातील प्रतिकार शक्ती अधिक असणं आहे. हे कोरोना विषाणू नवीन असल्यामुळे आपल्या* शरिरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींना याची ओळख नाही…. त्यामुळे यावर सध्या जे काही प्राथमिक उपचार आहेत, त्यात प्लाझमा थेरीपी *हा एक उपचार आहे. […]

Continue Reading

सातारा ; जिल्ह्यातील 354 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.14 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 354 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 8, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 6, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 2, […]

Continue Reading

कोविड मुक्त झालेल्या रूग्णांनी फिजिओथेरपी सेंटरचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. : कोविड-19 आजारातून बरे झालेल्या ज्या रूग्णांना श्वसनाचे अथवा स्नायूचे त्रास आहेत अशा रूग्णांना फुफुसांची ताकद वाढवण्यासाठी तसेच शरीराची हालचाल अतिशय सुलभरित्या होण्यासाठी फिजिओथेरपी अतिशय उपयुक्त आहे. यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे डी.ई.आय.सी. विभागात पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा जिल्ह्यातील गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत […]

Continue Reading

सातारा जिल्ह्यातील 242 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.13 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, […]

Continue Reading

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात तिसऱ्या आयसीयु कक्षाचे व 5 ऑक्सीजन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा दि.13: स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आज तिसऱ्या आयसीयु बेड कक्षाची नव्याने निर्मिती करण्यात आली. कोविड रुग्णांसाठी असणाऱ्या या आयसीयुकक्षात 15 बेड असून याचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने 5 ऑक्सीजन मशीन या कक्षाला देण्यात आल्या आहेत, याचेही लोकार्पण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन […]

Continue Reading

सातारा जिल्हा कोविड हॉस्पीटल झाले सुरु, 18 रुग्ण दाखल

सातारा दि. 12 : छत्रपती शिवाजी महराज संग्रहालयात उभारण्यात आलेले कोविड हॉस्पीटल सुरु झाले असून पहिल्या दिवशी 18 रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये 14 रुग्ण ऑक्सीजन बेडवर तर 4 रुग्ण आयसीयु बेड उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड हॉस्पीटल असावे अशी सर्वांची इच्छा होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री […]

Continue Reading

रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा धोका टळलेला नाही; खबरदारी आवश्यक – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी जनतेने पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. जनतेने मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोव्हिड उपाययोजना बाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत […]

Continue Reading

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 18510 नागरीकांचे सर्व्हेक्षण- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

कोल्हापूर, दि.: कोरोनाचाजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 4199 घरांचे आणि 18510 इतक्या लोकांची सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या […]

Continue Reading

आजअखेर 38 हजार 812 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर, दि. ) : काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 565 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 533 निगेटिव्ह तर 31 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 198 प्राप्त अहवालापैकी 175 निगेटिव्ह तर 23 पॉझीटिव्ह, (50 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 345 प्राप्त अहवालापैकी 267 निगेटिव्ह […]

Continue Reading