भीमथडी मराठी साहित्य संमेलन १६ व १७ जूनला दौंड तालुक्यातील चौफुला येथे होणार…ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती. – Sangharshnayak
  • About us
  • Contact us
Sangharshnayak
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
No Result
View All Result
Sangharshnayak
Home ई-पेपर

भीमथडी मराठी साहित्य संमेलन १६ व १७ जूनला दौंड तालुक्यातील चौफुला येथे होणार…ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती.

by संघर्षनायक वृत्तसेवा
January 25, 2025 | 2:22 pm
भीमथडी मराठी साहित्य संमेलन १६ व १७ जूनला दौंड तालुक्यातील चौफुला येथे होणार…ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती.
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp
संघर्षनायक वृत्तसेवा (दि.२०)
राज्यस्तरीय तिसरे भीमथडी मराठी साहित्य संमेलन रविवार दि.१६ व सोमवार दि.१७ जून २०२४ रोजी केडगाव, चौफुला (ता. दौंड) येथे  होत आहे. या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भीमथडी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष रविंद्र खोरकर, सचिव दीपक पवार, परिषदेचे सदस्य कैलास आबा शेलार, राजाभाऊ जगताप, मोहन जाधव, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव जाधव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवि जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, बाळासाहेब मुळीक, सुशांत जगताप आदी उपस्थित होते.
या साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश आप्पा थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, विजयराव कोलते, वासुदेव काळे, महेश भागवत, सागर फडके, नितिन दोरगे, माउली ताकवने, राजाभाऊ तांबे, वसंत साळूखे, तानाजी केकाण, महेश पासलकर, डॉ.भरत खळदकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.लक्ष्मण हेंबाडे, आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे आदी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात मुक्कामी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी  कवी, लेखक, कलावंत यांनी 9881098481, 8805511060, 9850206977 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भीमथड़ी मराठी साहित्य परिषद अध्यक्ष संजय सोनावणे व सचिव दीपक पवार यांनी केले आहे.
Previous Post

पाणीप्रश्न मार्गी लावणार,कुठेही कमी पडणार नाही – रमेश थोरात

Next Post

माजी आमदार रमेश थोरात आणि कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

Discussion about this post

Stay Connected

  • Trending
  • Comments
  • Latest

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

पारगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

February 25, 2025

यवत पोलीस ठाण्यात जनसुविधा कक्षाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते अनावरण

February 2, 2025

मोरांच्या संवर्धणासाठी लाखाची पदरमोड करणारे सावंत कुटुंब

February 8, 2025
यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

0
इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

0
केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

0
कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

0

श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान

June 23, 2025

पारगाव जि. प. शाळेचा ” शाळा प्रवेशोस्तव ” विविध उपक्रमांनी साजरा.

June 19, 2025

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – डॉ.निलेश लोणकर

April 25, 2025

Recent News

मुख्य संपादक:- संघर्ष नायक
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ,जबाबदारी’ संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सर्व अधिकार हे संघर्ष नायक मुख्यसंपादक यांच्याकडे राखीव राहतील.

Contact us

sangharshnayaknews@gmail.com

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • ई-पेपर
  • क्राईम
  • ताज्या घडामोडी
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • ब्रेकिंग न्यूज
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • सामाजिक

Recent News

श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान

June 23, 2025

पारगाव जि. प. शाळेचा ” शाळा प्रवेशोस्तव ” विविध उपक्रमांनी साजरा.

June 19, 2025

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025
  • About us
  • Contact us

© 2025 Copyright - All Right Reserved

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved