पारगावचे ग्रामदैवत श्री.तुकाईदेवी मंदिरातील दानपेट्या फोडून लाखोंचं दान चोरी.सी.सी.टी.व्ही मध्ये चोरटे कैद..
(मंदिर परिसरात श्वानपथकद्वारे शोध घेताना पुणे ग्रामीण पोलीस) संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.१०) दौंड तालुक्यातील पारगाव येथील ग्रामदैवत श्री. तुकाईदेवी...



