संघर्षनायक वृत्तसेवा (ता.२७)
शुक्रवार (दि.२०) रोजी स्काऊट गाईड अंतर्गत इयत्ता सहावीच्या मुलांनी सिंधुताई सपकाळ संस्थापित सन्मति बालनिकेतन येथे भेट दिली. त्यांच्यासोबत माननीय प्राचार्य शेवाळे पि. डी.
शिक्षिका स्वाती लोखंडे, रेश्मा काळभोर उपस्थित होत्या.
यावेळी पूर्वनियोजनानुसार संस्थेकडून आलेल्या आवश्यक वस्तूंच्या यादीनुसार मुलांना बटाटे,कांदे,लसूण ,तूर डाळ , अंबारी, मिरची पावडर, , निरमा, हारपीक,फिनाईल, विमबार साबण ,पॅराशूट ऑइल, पावडर,कपड्याचे साबण,आंघोळीचे,साबण,हँडवॉश ,लॉयजॉल,बिस्किट ,शेंगदाणे,व्यासलन,गुड नाइट लिक्विड,पोछे,झाडू,किचन न्यापकीन इत्यादी भेटवस्तू आश्रमात देण्यासाठी जमा केल्या.
सर्व मुले व शिक्षिका यां शाळेतून साडेबारा वाजता आश्रमाला भेट देण्यासाठी निघाले मुलांनी बसमध्ये विविध प्रार्थना व गाणी म्हणून प्रवासाचा आनंद घेतला.आश्रमात पोहोचल्यावर तेथील सहकाऱ्यांनी पूर्ण आश्रमाची ओळख करून दिली व सिंधुताईंचा जीवनक्रम सांगून त्यांच्या पारितोषकां बद्दल व्यवस्थित माहिती दिली. आश्रमातील मुलांना भेटून स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना गहिवरून आले.
The Review
Shadow Tactics: Blades of the Shogun
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart. I am alone, and feel the charm of existence in this spot, which was created for the bliss of souls like mine.
PROS
- Good low light camera
- Water resistant
- Double the internal capacity
CONS
- Lacks clear upgrades
- Same design used for last three phones
- Battery life unimpressive
Review Breakdown
-
Design
-
Performance
-
Camera
-
Battery
-
Price
Discussion about this post