पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

सांगली दि. २७ : अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी, व अन्य मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल व फसवणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शासन परिपत्रक काढून मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण मार्ग खुले केल्याचा बडेजाव सुरु केला आहे , या परिपत्रकामधील बेकायदेशीर अटीमुळे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्याय […]

Continue Reading

पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पी.एम.किसान योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी स्वीकारला पुरस्कार नवी दिल्ली, दि.24: पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार आज केंद्रीय कृषी तथा कृषी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांना […]

Continue Reading

शाळा 7 मार्चपर्यंत राहणार बंद कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर,दि.24: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही श्री. भरणे यांनी […]

Continue Reading

पुणे विभागातील 5 लाख 83 हजार 767 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 6 लाख 9 हजार 592 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव न्युज / पुणे पुणे विभागातील 5 लाख 83 हजार 767 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 9 हजार 592 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 549 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 […]

Continue Reading

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही! शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही! शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात ऑनलाईन शिक्षणासंदर्भात अनेक तक्रारी शिक्षक संघटना व पालक संघटना यांनी शालेय शिक्षण मंत्री, प्रा. वर्षाताई गायकवाड यांचेकडे केल्या होत्या. यासंदर्भात आज दिनांक 22.02.2021 रोजी मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शुल्क वाढीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस अपर मुख्य […]

Continue Reading

आज़ाद समाज पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी शाहानवाज अमीरूद्दीन खान यांची निवड

बीड :आज़ाद समाज पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी शाहानवाज अमीरूद्दीन खान यांची निवड आज करण्यात आली आहे. शाहानवाज भाई यांच्या नेतृत्त्वात बीड जिल्ह्यात आज़ाद समाज पार्टीला राजकिय आणि संघटनात्मक दृष्ट्या अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुलजी प्रधान यांनी निवडीची घोषणा करताना व्यक्त केले . यावेळी बीड जिल्हा तील विविध सामाजिक संघटनाचे पदाधीकारी यांनी […]

Continue Reading

पुणे विभागातील 5 लाख 74 हजार 89 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 96 हजार 269 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 89 हजार 508 रुग्णांपैकी 3 लाख 76 हजार 72 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 424 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.55 टक्के आहे. सातारा जिल्हा […]

Continue Reading

निर्माणाधीन सिंचन प्रकल्प गतीने पुर्ण करावे – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

निर्माणाधीन सिंचन प्रकल्प गतीने पुर्ण करावे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंचन प्रकल्प आढावा बैठक जिगांवसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार बुलडाणा, दि. जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत एक मोठा व पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या निर्माणाधीन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न राहणार असून सदर प्रकल्प यंत्रणेने गतीने पुर्ण करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री […]

Continue Reading

महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्यास परवानगी देण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी (सुषेण नरे) महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्यास परवानगी देण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी · राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक · विद्यापीठातील पदे त्वरित भरण्याबाबत सूचना याच पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी देखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील […]

Continue Reading

दहावी बारावीच्या परीक्षा जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणा-या दहावी बारावीच्या परीक्षेची तारीख शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केली. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल 2021 ते दिनांक 29 मे 2021 च्या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 […]

Continue Reading