सोनसाखळी चोर यवत पोलिसांच्या ताब्यात… यवत पोलिसांची दबंग कामगिरी – Sangharshnayak
  • About us
  • Contact us
Sangharshnayak
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
No Result
View All Result
Sangharshnayak
Home ई-पेपर

सोनसाखळी चोर यवत पोलिसांच्या ताब्यात… यवत पोलिसांची दबंग कामगिरी

The best way to pay for a lovely moment is to enjoy it.

by संघर्षनायक वृत्तसेवा
January 25, 2025 | 4:39 pm
सोनसाखळी चोर यवत पोलिसांच्या ताब्यात… यवत पोलिसांची दबंग कामगिरी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संघर्षनायक वृत्तसेवा (दि.०९)

दौंड तालुक्यातील यवत येथील एक महिला  आपल्या मुलीसोबत यवत वरून राहू येथे जात असताना राहू येथील बागवस्ती जवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावेळी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा वाखारी ता. दौंड येथील सिंदबाद जैन पवार व गणेश पवार यांनी केला असल्याची गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. वरील आरोपी हे चौफुला येथे आले असता त्यांना चौफुला येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या गुन्ह्याबरोबरच यवत येथील श्रेयस हॉटेल जवळ रामदास शेंडगे (रा. उंडवडी) यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठीची चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला असून सिंदबाद जैन पवार (वय ३०) व गणेश भारत पवार (वय २४, दोघे रा.वाखारी,ता.दौंड,जि.पुणे) यांना ताब्यात घेतले असून आरोपीकडुन दोन्ही गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे गंठण, सोन्याची चैन व मोटार सायकल असा एकुण २ लाख ६७ हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामिणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप,बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश माने,पोलीस हवालदार संजय देवकाते,गुरूनाथ गायकवाड,अक्षय यादव,रामदास जगताप,पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चांदणे,मारूती बाराते,मोहन भानवसे यांच्या पथकाने केली.

Previous Post

यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

Next Post

सोलापूर महामार्गावर बस पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही,पंचवीस ते तीस प्रवाशी जखमी, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु.

Discussion about this post

Stay Connected

  • Trending
  • Comments
  • Latest

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

यवत पोलीस ठाण्यात जनसुविधा कक्षाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते अनावरण

February 2, 2025

पारगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

February 25, 2025

मोरांच्या संवर्धणासाठी लाखाची पदरमोड करणारे सावंत कुटुंब

February 8, 2025
यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

0
इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

0
केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

0
कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

0

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – डॉ.निलेश लोणकर

April 25, 2025

झेडपी शाळा लोगोचे मान्यवरांच्याहस्ते अनावरण….स्नेहसंमेलन प्रसंगी पाऊण लाखांचे ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस…

February 25, 2025

पारगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

February 25, 2025

Recent News

मुख्य संपादक:- संघर्ष नायक
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ,जबाबदारी’ संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सर्व अधिकार हे संघर्ष नायक मुख्यसंपादक यांच्याकडे राखीव राहतील.

Contact us

sangharshnayaknews@gmail.com

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • ई-पेपर
  • क्राईम
  • ताज्या घडामोडी
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • ब्रेकिंग न्यूज
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • सामाजिक

Recent News

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – डॉ.निलेश लोणकर

April 25, 2025

झेडपी शाळा लोगोचे मान्यवरांच्याहस्ते अनावरण….स्नेहसंमेलन प्रसंगी पाऊण लाखांचे ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस…

February 25, 2025
  • About us
  • Contact us

© 2025 Copyright - All Right Reserved

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved