भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड. – Sangharshnayak
  • About us
  • Contact us
Sangharshnayak
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
No Result
View All Result
Sangharshnayak
Home Blog

भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड.

by संघर्षनायक वृत्तसेवा
July 10, 2025 | 7:25 am
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

फोटो – नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन खोपडे व उपाध्यक्ष जीवन सोनवणे यांचा सत्कार करताना सर्व पत्रकार.

भोर संघर्षनायक वृत्तसेवा (दि.१०)
भोर तालुका पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी पत्रकार अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या सभेत एकमताने करण्यात आली. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंकुश वीर यांनी जबाबदारी पार पाडली.

या निवडणुकीत एकमताने निवडून आलेल्या कार्यकारिणीत स्वप्नीलकुमार पैलवान यांची सचिवपदी, दत्तात्रय बांदल यांची खजिनदारपदी, किरण अंबिके यांची सोशल मीडिया अध्यक्षपदी, कुंदन झांजले यांची सोशल मीडिया उपाध्यक्षपदी, तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी माणिक पवार यांची निवड करण्यात आली.कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण भदे, वैभव भुतकर, संजय इंगुळकर, विजय जाधव, सारंग शेटे आणि सूर्यकांत किंद्रे यांचीही एकमताने निवड झाली.

या निवड प्रक्रियेच्या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जाधव, बाळासाहेब शिंदे, विलास मादगुडे, निलेश खरमरे, इम्रान आत्तार यांचा समावेश होता. तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, विनय जगताप, तुषार सणस, सोमनाथ कुंभार आणि अनिस आतार यांचीही उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन खोपडे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून पुढील कार्यकाळात पत्रकार संघाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. “तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनात्मक बळकटपणा आणि व्यावसायिक सन्मान वाढवण्यासाठी कटिबद्ध राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीनंतर भोर तालुक्यातील पत्रकारांकडून नवीन कार्यकारिणीकडून सकारात्मक अपेक्षा आणि आशावाद व्यक्त केला जात आहे.

Previous Post

जुने पाण्याचे श्रोत चालू करा. गटविकास अधिकारी यांना निवेदन.

Next Post

नानगाव सोसायटीच्या चेअरमनपदी विजय खळदकर यांची बिनविरोध निवड.

Discussion about this post

Stay Connected

  • Trending
  • Comments
  • Latest

सराफ दुकान लुटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय चोरट्यांना पारगाव येथील धाडसी तरुणांनी पकडले.

November 22, 2025

दौंड तालुक्यातील संतापजनक घटना…शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग…गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा…

December 19, 2025

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

ग्रामीण भागातील व्यावसायिक लाकुड तोड एक भयाण वास्तव….

January 4, 2026
यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

0
इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

0
केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

0
कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

0

पारगावचे ग्रामदैवत श्री.तुकाईदेवी मंदिरातील दानपेट्या फोडून लाखोंचं दान चोरी.सी.सी.टी.व्ही मध्ये चोरटे कैद..

January 10, 2026

स्व.माजी आमदार राजाराम ताकवणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन.

January 7, 2026

आनंदगड भूषण पुरस्काराने डॉ. गायत्री विशाल खळदकर सन्मानित…. परिसरातून नागरिकांचा शुभेच्छांचा वर्षाव…

January 5, 2026

ग्रामीण भागातील व्यावसायिक लाकुड तोड एक भयाण वास्तव….

January 4, 2026

Recent News

मुख्य संपादक:- संघर्ष नायक
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ,जबाबदारी’ संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सर्व अधिकार हे संघर्ष नायक मुख्यसंपादक यांच्याकडे राखीव राहतील.

Contact us

sangharshnayaknews@gmail.com

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • ई-पेपर
  • क्राईम
  • ताज्या घडामोडी
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • ब्रेकिंग न्यूज
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • सामाजिक

Recent News

पारगावचे ग्रामदैवत श्री.तुकाईदेवी मंदिरातील दानपेट्या फोडून लाखोंचं दान चोरी.सी.सी.टी.व्ही मध्ये चोरटे कैद..

January 10, 2026

स्व.माजी आमदार राजाराम ताकवणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन.

January 7, 2026

आनंदगड भूषण पुरस्काराने डॉ. गायत्री विशाल खळदकर सन्मानित…. परिसरातून नागरिकांचा शुभेच्छांचा वर्षाव…

January 5, 2026
  • About us
  • Contact us

© 2025 Copyright - All Right Reserved

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved