कोल्हापूर
श्रीमती पार्वती महादेव ढवळे यांचे वार्धक्याने निधन

॥ निधन वार्ता ॥ श्रीमती पार्वती महादेव ढवळे इचलकरंजी – – येथील वेताळ पेठेतील ज्येष्ठ नागरिक श्रीमती पार्वती महादेव ढवळे ( वय 86 ) यांचे वार्धक्याने पहाटे राहत्या घरी निधन झाले . रक्षा
विर्सजन 24 मार्च रोजी सकाळी पंचगंगा मशीन भूमीत येथे होणार आहे . सामाजिक कार्यकर्ते प्रकाश – सूर्यकांत – बाळकृष्ण दिलीप – ढवळे यांचे त्या मातोश्री होत .त्यांच्या मागे चार मुले एक मुलगी सुना नांतवडे परतवडे असा परिवार आहे .अनेक संत साहित्यातील ओव्या तसेच अनेक अभंग त्यांना मुख्योतगत होते . आध्यात्मिक पातळीवर उच्च पातळीवर पोचलेले असे ते व्यक्तिमत्त्व होते .