शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
शिवशंकर काॅलनीतील शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड व रहिवासी यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प हार अर्पन् करून् मानाचा मुजरा देऊन छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहासावर प्रबोधन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी प्रकाश बलखंडे,अॅड किरण ढेपे,प्रेम सोनवणे,संजय शिंदे,कृष्णा रगडे,सुभाष बहिरे,शेख शब्बीर,कल्याण साळुंखे,सजन चौधरी,भास्कर खंडागळे,गजेद्रं अत्तरदे, कृष्णा रेड्डी,अप्पा शेजुळ,प्रमोद मुडे,,हरिदास तुपे,अमर जाधव,सलमान कुरैशी,,दिनकर कोळी,राजु वाघीरे,सुजाता बलखंडे,मनोज् विटेकर,कृष्णा भंडारे,किशोर भालेराव,श्रीराम तांबोळी,सुनिल् दुभास, राहुल दाभाडे,राजू कावरे,रामा बलखंडे,बाळू साळुंखे,अशोक काळे, रमेश मंजुळे, जाकेर खान,जावेद खान,सलीम कुरैशी,अलीम .आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती