पँथर आर्मी व आयुष फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचे 26 जानेवारी रोजी उद्घाटन

पँथर आर्मी व आयुष फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचे 26 जानेवारी रोजी उद्घाटन
कोल्हापूर दि . पॅंथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना व आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यासाठी नव्याने स्थापन झालेली आयुष्य फाउंडेशन यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पॅंथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिली संपन्न होत आहे.
उचगाव तालुका करवीर येथील मध्यवर्ती चौकामध्ये या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्यास पॅंथर आर्मीचे राष्ट्रीय प्रवक्ते फिरोज मुल्ला सर, राष्ट्रीय महासचिव संतोष आठवले . पॅंथर आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे ,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुशील भाई जाधव, कर्नाटक राज्य संपर्क डॉक्टर शिवानंद कुंभार सर ,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा चंदाताई पाटील आदीची उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरफान हजारी कोल्हापूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष हे भूषवणार आहेत अशी माहिती पँथर आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष त्र्यंबक दातार यांनी एका प्रसिद्धी पत्रकानुसार दिली आहे
