Uncategorized

कोरोना लस नव्हे तर विष आहे !

कोरोना लस नव्हे तर विष आहे !

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

कोरोना एक आंतरराष्ट्रीय षंढयत्र आहे हे अनेकांना माहीत होते. कारण जेव्हा पपई व शेळीला कोरोनाचे संक्रमण झाले हे आरटीपीसीआर टेस्ट किटच्या माध्यमातून समजले तेव्हा अनेकांनी आपल्या देशात ही मास्क सक्ती, टेस्टींग व वॅक्शिनेशन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात टांझानियाचे राष्ट्रापती जाॅन मागुफुली यांनीही हा निर्णय घेतला होता त्यांची घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोनाची भांडाफोड होईल या भितीपोटी धास्ती घेतलेल्या षढयंत्रका-यांनी त्यांचा गेम वाजवला अशी शक्यताही नाकारता येत नाही. कारण त्यांनी मास्क सक्ती, टेस्टींग व वॅक्शिनेशन नाकारताच ते गायब झाल्याची बातमी प्रसारित झाली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुसरी बातमी आली होती. मग प्रश्न पडतो की, कोरोना षंढयत्रावर वक्तव्य करताच मागे पुढे संरक्षण असताना देशाचा राष्ट्रपती गायब होतोच कसा ? बर गायब झाला तर त्याचा मृत्यू होतो असा हा निव्वळ योगायोग समजावा का हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. जसं की आपल्या भारत देशातीलच उदाहरण द्यायचं झालं तर लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी कोरोना एक षंढयंत्र आहे असं वक्तव्य करताच त्यांचा हे वक्तव्य केल्यापासून केवळ आठ ते दहा दिवसांमध्येच हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू होतो हे कसं शक्य आहे. कोणाच्या मृत्यूवर आम्ही टपून बसलो नाहीत परंतू लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे देवेंद्र फडणवीस यांचेही हेलिकॉप्टर कोसळले होते तेव्हा तिथे कोणतीही जीवितहानी न होता पुन्हा येईन म्हणणारे फडणीस सुखरूप राहतात कसे ? ज्यांना कोरोना षंढयत्र समजलं त्यांनी त्याला विरोध केला त्यांचा अचानक मृत्यू होतोच कसा ? म्हणजे कुछ तो गोलमाल हैं !

झी २४ तासने एक बातमी प्रसारित केली त्यात त्यांनी जी माहिती दिली, ती ऐकून व बघून अनेकांची घाबरगुंडी उडाली असेल. कारण यात ते म्हणतात की, कोरोना झालेल्या पुरुषांच्या सेक्स लाईफ वर परिणाम झाला असून येत्या काळात प्रजनन दर घटणार आहे. कारण ४० टक्के पुरुषांच्या वीर्यातीला शुक्राणूंची संख्या घटली आहे. ज्या पुरुषांना कोरोनाची लागण झाली त्यांच्या सेक्स पाॅवरवर परिणाम झाला आहे. दिल्ली पाटणा व मंगलागिरी येथिल एम्सच्या डाॅक्टरांनी केलेल्या एका संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे. क्युरियस् जर्नल्स आॅफ मेडिकलनूसार कोरोनाची लागण झालेल्या १९ ते ४३ या वयोगटातील ३० पुरुषांच्या वीर्याची चाचणी घेण्यात आली, त्यात पहील्या चाचणीत ४० टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आडीच महीन्यानंतर घेण्यात आलेल्या दुस-या चाचणीत तीन पुरुषांच्या वीर्याचा दर्जा अत्यंत कमकुवत असल्याचे दिसून आले. तसेच २२ पुरुषांच्या शुक्राणूंची हालचाल खुपचं मंद होती. दुसरी चिंतेची बाब म्हणजे दहा आठवड्यानंतरही कोरोनाचा वीर्यावर प्रभाव दिसून आला. तसेच त्या तज्ञाच्या मते कोरोनामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. लिंगापर्यत पुरेशा रक्तपुरवठा न झाल्याने नपुंसकता येऊ शकते. कोरोनामुळे अनेक रुग्णात नैराश्य येतं त्यामुळे त्याचा परिणाम लैंगिक जीवनावर होऊ शकतो. कोरोनामुळे शरीराच्या अनेक भागावर ही परिणाम होतो. त्या नपुसंकतेसाठी हे एक कारण होऊ शकत असे सांगण्यात आले. त्यावेळी आयएमएचे माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे म्हणाले की, वीर्यामधले जे शुक्राणू आहेत त्यांची हालचाल मंदावते आणि त्याचा जो घट्टपणा असतो तोही कमी होतो. त्यामुळे पुरुषांच्या पुर्नउत्पादन शक्तीवर परिणाम होतो यावरून असं दिसून आलं आहे.’ https://youtu.be/q6EiKTXk4MY (झी २४ तास ०५ जाने. २०२३)

कोरोनावर कवच कुंडल म्हणून दिली गेलेली वॅक्सिन किती गुणकारी आहे ? हे आता वॅक्शिन कंपन्या त्याची हालकी व माझी भारी म्हणत स्पर्धा खेळताना दिसत आहेत. मग यांच्या हालक्या भारी या स्पर्धेमध्ये लोकांच्या शरीराचे बारा वाजले त्यांचे कोणालाच काही देणेघेणे नाही. कारण सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला व भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एल्ला हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. त्यात सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला म्हणतात की, ‘जगात निर्माण झालेल्या कोरोना वॅक्शीनमध्ये केवळ तीनच वॅक्शिन गुणकारी आहेत. त्यामध्ये फायझर, माॅडर्ना व आमची कोवीशिल्ड, बाकी सर्व वॅक्शीन पाण्याप्रमाणे आहेत.’ तर त्यावर प्रत्यारोप करताना भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एल्ला म्हणाले की, आमच्या कोवॅक्शिचे केवळ १० टक्यापेक्षा कमीच दुष्परिणाम आहेत. बाकी लसीचे ६० ते ७० टक्के दुष्परिणाम आहेत. कारण कोरोना वॅक्शिनचे दुष्परिणाम दाबण्यासाठी कोरोना बाधीतांना पॅरासिटामाॅल ही गोळी दिली होती‌. त्यामुळे आमची कोवॅक्शिन ही लस २०० टक्के सुरक्षित आहे.’ या दोघांचं हे बोलणं म्हणजे माझीच लाल म्हणण्याचा हा प्रकार आहे असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? वॅक्शिन घेऊ नका म्हणून जेव्हा सोशल हेल्थ मुव्हमेंटचे कार्यकर्ते बोंब मारत होते तेव्हा राजकीय हस्तकांच्या पायावर मस्तक ठेवणा-या अवलादी राजकीय नेत्याच्या वॅक्शिनेशन कॅम्प्सवर गर्दी करून दंडात लस घेऊन दंड दाखवून मोठेपणाचा आव आणत होत्या. त्यांना सांगावं वाटतं की, आता नाकात दिली जाणारी कोरोनाची वॅक्शिन येत आहे असं एका दैनिकात वाचलं होतं पण मग प्रश्न पडतो की, उद्या कदाचीत जर आदर पुनावालाने राजकीय नेत्यांबरोबर चादर ओढत कोरोना वॅक्शिनचा ढुंगणातून दिला जाणारा बुस्टरचा डोस तयार केला तर आमची ही येडी पिलावळ उद्या काय ढुंगणात लस घेऊन ढुंगणाचे फोटो काढून स्टेट्सला ठेवणार का ?

कोरोनाचे नाव करून सरकार व प्रासारमाध्यमे लोकांना फसवू पाहत आहेत, पण खरी गोम आहे ती कोरोना काळात घेतलेल्या उपचारांची आणि डाॅक्टरांनी तेव्हा ठोकलेल्या इंजेक्नाची. पण औषधी, गोळ्या व इंजेक्शन यांच्यामुळे जर हे दुष्परिणाम झाले असे समजल्यास आधी लोक फार्मा लाॅबीतील लोकांना पेट्रोल ओतून फुकून देतील. त्यामुळे ते कोरोना लसीचे दुष्परिणाम म्हणण्याऐवजी कोरोनाचे दुष्परिणाम म्हणून दाखवत लोकांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकत आहेत. कोरोना बाधितांना दिलेले रिमडेशिवीर व आजची काल दिली जाणारी कोरोनाची ही लस नसून ते एक विष आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण याच विषामुळे पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी व त्यांची हालचाल मंदावते आहे तर दुसरीकडे लस घेतल्याचे दुष्परिणाम महीला मुलींमध्येही दिसत आहेत. कारण ‘मुलींच्या अकाली पौंगडावस्थेमुळे पालक चिंतेत’ आहेत अशी बातमी एका दैनिकात आली होती. त्यात म्हटले की, अलीकडे अगदी सहा ते नऊ या वयामध्ये मुलींना मासिक पाळी येत आहे.’ (लोकसत्ता २२ जूलै २०२२) तर ‘सायन्स अॅडव्हान्सेस जर्नल’ या नियतकालिकात म्हटले आहे की, ‘४२ टक्के महीलांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होत आहे तर ४४ टक्के महीलांना पाळी अनियमित येत आहे. व ज्यांची मासिक पाळी बंद झाली होती त्यांना पाळी येत आहे.’ (पुण्यनगरी २२ जूलै २०२२) म्हणजे उद्या कदाचीत लस न घेतलेल्या मुलाने जर वॅक्शिन घेतलेली मुलगी पत्नी म्हणून स्विकारली आणि लस न घेतलेल्या मुलीने कोरोनाची लस घेतलेल्या मुलांसोबत लग्न केले तर त्या दोघांनाही मुलं होऊ शकणार नाही असं वाटतंय. कारण या दोघांपैकी एकाने जरी हे विष आपल्या शरीरात घेतलं असेल तर त्यांनी आपल्याला मुलं होण्याची अपेक्षा बाळगणे म्हणजे वांझोट्या म्हशीचं दूध काढण्यासारखे आहे असच म्हणावे लागेल. कारण लसीमुळे दोघांच्याही शरीरात पुर्नउत्पादन शक्तीवर परिणाम झाला नसेल कशावरून ? त्यामुळे तरुण तरुणींना एकच सांगण आहे की, मुला मुलींनो सावध व्हा, विना वॅक्शिनचा जोडीदार निवडा ! कोरोना षंढयत्र आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असताना केवळ त्याचा प्रसारमाध्यमांनी व भांडवलदारांनी उभा केलेल्या बागुलबुवाच्या भितीपोटी वॅक्शिनेशन करून घेतलेला हिजडा पती म्हणून काय कामाचा आहे ?

आजपर्यंत सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून एचआयव्ही या रोगाविषयी जनजागृती करताना सांगितलं जातं होत की, अनैतिक संबंध ठेवल्याने या रोगाला माणूस बळी पडतो, त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात करण्यापूर्वी आपण आपल्या जोडीदाराची एचआयव्ही टेस्ट करून घ्या. मी तर आजपर्यंत कधीच कुठे ऐकलं नव्हतं की, आपल्याला एचआयव्हीची लागण झाली का हे बघण्यासाठी दर सहा महीन्याला एचआयव्हीची टेस्ट करावीच लागेल ? पण आता मात्र सरकारी यंत्रणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर ‘एचआयव्ही चेक केला का ?’ अशी जाहीरात करताना म्हणते की, आजपासून नवी सवय लावून घ्या, दर सहा महिन्यांनी एचआयव्हीची तपासणी करून घ्या !’ मग प्रश्न पडतो की, सरकारी यंत्रणेला ‘दर सहा महीन्याला एचआयव्हीची चाचणी करून घ्या !’ अशी जाहीरात का करावी लागत आहे ? म्हणजेच आम्हाला जी लस कोरोनाची लस म्हणून दिली त्यातून आमच्या शरीरात तर एचआयव्हीचा विषाणू सोडला नसेल ? या लसीतून लोकांच्या शरीरात नक्कीच काहीतरी सोडलं आहे ? त्यामुळेच की काय केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन म्हटले की, “लस घेऊन मृत्यू झाल्यास त्याला सरकारला जिम्मेदार धरता येणार नाही.” (लोकमत ३० नोव्हें. २०२२)

शेवटी बहुजन समाजातील थोडंसं डोकं असलेल्या तरुण तरुणींना सांगाव वाटतं की, आतातरी कोरोना षंढयत्र समजून घ्या. तसेच कोरोना लस या विषापासून कमीत कमी आपल्या जवळच्या तरी लोकांना वाचवा. कवचकुंडल हे गोंडस नाव असल्यामुळे तुम्ही घेतलेली ही लस नव्हे तर ते विष आहे. तुम्ही लसवंत नव्हे तर विषवंत झाला असून तुम्ही तर तुमच्या हाताने पायावर धोंडा मारूनच घेतला आहे, कमीत कमी आता उरलेल्या आपल्या आयुष्यातील उरलेले काही दिवस तरी लोकांना कोरोना व कोरोना लसीचे मायाजाल समजुन सांगा. कारण पुढल्यास ठेच लागल्यास मागचा शहाणा न होता तो ठेचच खात आहे. त्यामुळे त्यांना ठेच बसूच नये म्हणून तुम्ही आता मैदानात उतरून या भेदरलेल्या लोकांना कोरोना षंढयंत्र व लस म्हणजेच विष आहे हे समजून सांगा, कारण मानव जात वाचली पाहीजे. आपण ज्यांना पाकाडे लांडकुळे म्हणतो ते कदाचीत आपल्यापेक्षा थोडे तरी जागृत आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण ‘पाकीस्तानमध्ये एका लसीकरण करणा-या पथकावर तेथिल लोकांनी गोळीबार केला होता.’ (दै. देशोन्नती १३ डिसेंबर २०२१) आपल्याला पाकीस्तानप्रमाणे गोळीबार नकोच आहे. पण आपण जर लोकांपुढे पुराव्यानिशी कोरोना षंढयत्र उघड नागडं केल तर ते गोळीबारापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. ह्या षंढयत्रकारी पिलावळींनी आपल्यापुढे कवचकुंडल हे गोंडस नाव देऊन विष ठासून जगू न देण्याचा व मानवजातीची नवं निर्मीती न होण्याचा विडा तर उचलल्याचे प्रकर्षाने जाणवतेच आहे. त्यामुळे तुम्ही संपणार तर आहात मग आता जाता जाता आपली येणारी पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा कुत्र्याप्रमाणे आलात जगलात आणि मेलात तर तुमचा जन्माला येऊन तरी काय उपयोग झाला असा प्रश्न येणारी पिढी प्रश्न उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे बघा काय जमतय का ते मनाला विचारा.

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
ही पुस्तके घरपोच मिळतील
संपर्क – रुक्माई प्रकाशन अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!