तोंडाने विष्ठा करणारा रेशिम किडा

तोंडाने विष्ठा करणारा रेशिम किडा
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
समाज आदर्श त्यांनाच मानतो ज्यांनी आपल संपूर्ण जिवण समाजाच्या उद्धारासाठी खर्च केल. आज गल्लोगल्ली भटकंती करणारी बांडगुळ पण गंडव्यांना आदर्श मानतात दिसतात तो त्यांचा विषय असेल, कारण एक गंडवा हा दुस-या गंडव्याचा आदर्श असतो हा नियम आहे. इतिहासाची पाने चाळल्यास त्यात स्पष्ट दिसत की, ब्राम्हणांनी आपले जीवन केवळ समाजाच्या विभागणी साठी खर्च केले मग त्यांच्या पिलावळी तरी कशा निट निघतील ? कारण पेरावे तेच पिक येते असं अण्णाभाऊंनी सांगितले त्यांच्या या वाक्याचा प्रत्यय भगतसिंग कोश्यारी हा विषारी सर्प ? बघितल्यास समजत. कारण हा कुठे आणि कसा पैदा झाला याचं संशोधन होण काळाची गरज आहे. ह्याच्या डोक्यातून व तोंडातून जी दुर्गंधी येते ती महापुरुषांचे चरित्र मलीन करून जाते. या सर्पाने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चिखलफेक करून काही दिवस उलटतात तोच हा रेशिम किडा पुन्हा वळवळताना तोंडातून विष्ठा काढाताना दिसला, तेव्हा त्यांच्या तोंडावर पायताचे फटके द्यायची वेळ आली आहे असं वाटतं. रेशिम किडा पृष्ठभागातून धागा सोडतो तर कोश्यारी नावाचा रेशिम किडा तोंडातून विष्ठा काढतो असं म्हटल्यास काय चुकीचे आहे ?.
औरंगाबाद येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ पार पडला, या समारंभात माजी मुख्यमंत्री शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट. प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील.’ (एबीपी १९ नोव्हें. २२ ) छत्रपती शिवाजी महाराज हे जून्या युगाची गोष्ट आहे म्हणणा-या रेशीमबागेतील जाणव्याच्या तंतूमध्ये लपेटून घेतलेल्या जंताला विचारावं वाटत की, शिवाजी महाराज जर जुन्या युगातील आदर्श असतील तर त्यांचा वापर करून चला घेऊ ‘छत्रपतींचा आशिर्वाद अन् मोदींना देऊ साथ’ हे घोषवाक्य रेशीमबागेतील पिलावळींनी का वापरले ? ‘चला घेऊ रामदास आसाराम परशुराम व गंडव्या नथु विणूचा आर्शिवाद अन् रेशीमबागेतील मनुच्या पिलावळींना साथ’ हे घोषवाक्य ब्राम्हण जनता पार्टीने का वापरले नाही ? असं घोषवाक्य घेऊन निवडणुकांना सामोरे गेल्यास काय गोळवलकर हेडगेवार व शाम प्रसाद मुखर्जीचा पृष्ठभाग उघडा पडला असता का ? आदर्श जूने होत नसतात हे ‘सोडा तात्या, सोडा तात्या’ च्या झटापटीत पैदा झालेल्या कोश्यारीला काय घंटा समजणार आहे ? बळीराम हेडगेवार, गोळवलकर, शामा प्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय यांना देशात नव्हे तर महाराष्ट्राच्या गल्लीबोळात साधं कुत्रं ही हुंगत नाही म्हणून तर नरेंद्र मोदी हे बहुजन समाजातील महापुरुषांना आपल्या मस्तकी घेऊन मतांचा जोगवा मागत फिरताना आम्ही पाहीले आहेत. नव्या युगातही छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा मान सन्मान दिला जातोय तेवढा संघाच्या आदर्शांना दिला जात नाही ही संघाच्या व्यक्तीम्हत्वाची घाण आहे. सावरकर नथुराम गडकरी यांचे देव्हारे आम्हा बहुजनांनी काय म्हणून माजवावेत ? ज्यांना पुरुषांकडून पृष्ठभाग वाजवून घ्यायची सवय आहे त्यांनी खुशाल सावरकरचे देव्हारे माजवावेत पण जर छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर गाठ या महाराष्ट्रातील शिवप्रेमींशी आहे. कारण शिवभक्तांनी एकदा का तुमचे धोतर पिवळे करण्याचा निश्चय केला तर मग तुम्हाला तुमचा रामदास ही वाचवायला येऊ शकणार नाही कारण तो बायकांचे लुगडे परिधान कोणते ? पराक्रम गाजवत होता हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही ज्या परशुराम रामदासासारख्या तेहतीस कोटींच्या गबाळाचा जयघोष करतात त्या गबाळाला चितपट करण्याची ताकद केवळ छत्रपती शिवाजी महाराज या नावातच आहे. म्हणून तर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, ‘एक शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते.’
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून दुसरीकडे नितीन गडकरी यांचे उदात्तीकरण करत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी बरोबरी करणारा हा सोडा तात्या सोडा तात्या चा टाईमपास टाईमपास मध्ये पैदा झालेला भगतसिंग कोश्यारी ? नावाचा जंत एकदा का संभाजी ब्रिगेडच्या हाती लागला आणि ब्रिगेडी छाव्यांशी जर त्याचा कार्यक्रम लावला तर कोणाला दोष देणार ? आजच्या युगात नितीन गडकरींची तुलना जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून कोश्यारी आपल्या मनातील सडके विचार दाखवत असतील तर यांच्या बनावट महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वावर नक्कीच प्रश्न पडतात. सावधान म्हणून लग्नमंडपातून पसार होणारा पळपुट्या रामदास हा त्यांनी आम्हा बहुजनांना आदर्श म्हणून सांगितला होता पण संभाजी ब्रिगेडने जेव्हा त्याचा लंगोट खाली खेचला तेव्हा आम्हाला नजरेस पडला तो ‘जय जय लुगडीवीर’ करणारा हेमल्या ? आताही कोश्यारीच्या माध्यमातून तेच प्रयत्न सुरू आहेत पण आता नव्या युगात हे शक्य होणार नाही कारण मराठा सेवा संघाने वैचारिक जडणघडण करून लेखणीची तलवार धारधार करून ठेवली आहे, हे सोडा तात्या फेम कोश्यारींनी विसरू नये.
सोडा तात्याच्या खेळातून पैदा झालेल्या अर्धबुद्धी कोश्यारीने केलेल्या वक्तव्याचा समाजातून तीव्र विरोध होत आहे. काही ठिकाणी तर भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेवर मुत्र विसर्जन केल्याचे फोटो सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “सर्वांना उठसूठ शिवाजी महाराजच दिसतात का ? राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतात…. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही वादग्रस्त व्यक्ती महाराष्ट्रात का ठेवली आहे ?. तसेच उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करण्याऐवजी महाराजांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. अशी विधानं करणारांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी. (लोकसत्ता २० नोव्हें. २२) कोश्यारी हे संघाच्या चाळीत वाढलेलं गाजर गवत आहे ? याचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ विरोध करून चालणार नाही तर ज्यांनी हा भाज्यपाल आमच्या मस्तकावर म्हसोबा म्हणून ठेवला आहे, त्यांना पहील्यांदा धडा शिकवला पाहीजे. पण ती धमक आज तरी कोणत्या राजकारण्यांमध्ये नाही असं वाटत. कारण आमची लोक खुर्चीपुढे हतबल होताना दिसतात हीच खुप मोठी शोकांतिका आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ‘कोश्यारींना तीन वर्षांहून अधिक काळ राज्यपालपदी राहल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का ?’ तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हटले की, ‘थोड्या दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की, हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नकोत. बस झाले आता बोचकं गुंडाळ.’ तर छगन भुजबळ म्हणाले की, ‘शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असं का लिहावं लागतं ?,” (लोकसत्ता २० नोव्हे २२) कोश्यारींना छत्रपती शिवाजी महाराज समजले असतील किंवा नसतील हा त्यांच्या अर्धबुद्धीचा दोष आहे म्हणूनच तर ते तोंडाने विष्ठा करताना दिसतात. पण प्रश्न पडतो की, त्या व्यासपीठावर मा. शरद पवार यांनी त्याच थोबाड का रंगवलं नाही ? पुरंदरेचे जोडे उचलणारे आमचे लोक गप्प ऐकूण घेतात आणि चार चौकात विरोध करतात हे कुठलं शहाणपण आहे ? तोंडाने विष्ठा करणारा हा भाज्यपाल ज्यांनी पोसला आहे किंवा ज्यांची पुस्तक वाचून तो घडला आहे त्याचे स्तोम का म्हणून आमची लोक माजवत होते ? महाराष्ट्राची लोक भावणा संघी मानसिकतेच्या विकृतींना समजत नसेल कारण त्यांच्या भावणा केवळ समलैंगिक खेळापुरत्या मर्यादीत आहेत. पण अजित दादा आपल्याला तरी कुठे लोकभावना कळल्या होत्या ? जर कळल्या असत्या तर तुम्ही पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषणचा निषेध केला नसता का ? साहेब ज्याप्रमाणे डब्बल ढोलकी वाजवतात त्यांचाच कित्ता आपण गिरवणार असाल तर आम्हाला मा.म.देशमुख सरांच्या वक्तव्याची आठवत होते कारण ते म्हणतात की, ‘बहुजनातील संघाच्या उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील मनुवादी कोंबडे आहेत.’ हे ओळखण्याची कला आम्हाला बहुजन चळवळींनी दिली आहे त्यामुळे संघी व त्यांचे समर्थक तोंडानेच विष्ठा करतात असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याच्या अस्मितेसाठी एकत्रं येऊन बोललं पाहिजे. दोन चार दिवस वाट पाहू. हे पार्सल परत नाही गेलं तर आम्हाला काही तरी करावं लागेल. (एम एन २४ नोव्हें. २२) तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यापालांचे हे पहिले वक्तव्य नाही. हे जाणून बुजून होत आहे, की यामागे त्यांचा काही हेतू आहे, हे तपासले पाहिजे असं म्हणाले. तर मनसेचे वसंत मोरे म्हणाले की, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मानबिंदू आहेत. असं असताना एखादी व्यक्ती त्यांचा उल्लेख एकेरी कसा काय करू शकते ? हे नेहमी कळ लावायचं काम करतात. त्यामुळे त्यांचं नाव ‘कळीचा नारद’ ठेवायला हवं.” (लोकसत्ता २० नोव्हें. २२) मा. उद्धव ठाकरेंनी आपल्या आजोबांचा वसा आणि वारसा घेऊन या संघी मानसिकतेच्या बुडाखाली जाळ काढून तेहतीस कोटींचा भरणा बाद करणारे हेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे दाखवून द्यावे तेव्हाच कुठेतरी हा मनुवादी बुरुज खिळखिळा होईल अन्यथा तो घट्ट करणारे आपल्यातीलच सुर्याजी पिसाळ नाहीतर कोण आहेत ? कोश्यारी ‘कळीचा नारद’ आहेत तसेच राज ठाकरे हे भोंगा, हनुमान चालीसा, टोट फोडाफोटी करून दंगली घडवण्यासाठी कळी करणारे नारद नाहीतर कोण आहेत ?.
एकीकडी कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अभी मागणी समस्त शिवप्रेमी करत असताना कोश्यारीच समर्थन करणारे आण्णाजी दत्तो निपजताना दिसतात त्यांचा हेतू कोश्यारीच्या हेतूशी साम्य दर्शवणारा नाहीतर कसा आहे ? कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे. तो पर्यंत महाराष्ट्र आणि देशाच्या आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे राहणार आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही. राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. तसेच सुधीर मुनगंटीवार म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही.’ तसेच दरम्यान, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘राज्यपालांचे विधान मी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. मात्र, नितीन गडकरी चांगली काम करतायत म्हणून राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असेल.’ (लोकसत्ता २० नोव्हें २२) कोणाच्याही मनात शंका नाही म्हणणा-या फडणवीसांना विचारावं वाटत की, कोश्यरीच्या मनात ही शंका आलीच कशी ? जर तुमचे आदर्श नितीन गडकरीच असतील तर त्यांच्याच नावाने मतांचा जोगवा मागा, कोश्यारीच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला म्हणणा-या फडणवीसांना लाज कशी वाटत नाही ? फडणवीसानी जर कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला तर काय परशुराम वराह अवतार घेऊन मानवी विष्ठा भक्षण करील अशी भिती वाटते का ? कोश्यारींनी काय म्हटल हे पाहील नाही म्हणणा-या टपरी चालकाने गुवाहाटी बरी रातोरात जाऊन पाहीली ? गडकरी जर चांगली कामं करतात असं वाटतं असेल तर गुलाब पाटलांनी आपल्या बापाचे नाव बदलून त्याठिकाणी गडकरींचे नाव लावायला काय अडचण आहे ? त्यामुळे कोश्यारी जसे तोंडातून विष्ठा करतात तशीच विष्ठा फडणवीस, बावनकुळे व गुलाब पाटील हे करत नसतील कशावरून ?
त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटतं की, वारंवार महापुरुषांची बदनामी करणारा हा धोतरातील संघी जिथे दिसेल तिथे त्याला संविधानीक मार्गाने वैचारिक व शाब्दीक चोप द्या आणि त्याचा धोतर खेचा अन्यथा हा मदीरा प्राशन करून मोकाट फिरणारा धोतरातील वळू दररोज उपद्व्याप करेल आणि त्याच समर्थन करून त्याचे समर्थक हेमले सारवासारव करतील तेव्हा वेळीच सावध व्हा आणि आपल्या महापुरुषांच्या उज्वल इतिहासाचा गौरव करा.