पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी

पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी
नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२
पेशवे आणि पेशवाई म्हटलं की, नजरेसमोर येते ती विघ्नसंतोषी कामलंपट सैतानांची टोळी. ही टोळी किती नतभ्रष्ट होती हे रामचंद्र नारायण लाड यांच्या शब्दावरून समजत. कारण ते म्हणतात की, ‘सात पेशव्यांची कारकीर्द म्हणजे महाराष्ट्रावरील भयंकर संकटच होय.’ तरीपण ब्राह्मणी सिनेसृष्टीत काम करणारे शौच्छकुपातील शेंगदाणे जेव्हा पेशवे आणि पेशवाईच समर्थन करून वळवळतात तेव्हा त्यांच्या मस्तकातून व तोंडातून निघणारी घाण ही द्वेषाची असते. त्यामुळे लोकांच्या मेंदूला लकवा मारणा-या चित्रपट सृष्टीतील समलैंगिक नथुरामप्रिय शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर राजकारण, समाजकारण आणि संभ्रमित इतिहास मांडून आपणच एकटे शहाणे म्हणत आभाळ हेपलताना दिसतात. त्याच गंडवेंद्र बाहुबली फेम नथुराम प्रेमी शरद पोक्षेंनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ते पहिले बाजीराव पेशवे याविषयी बोलताना म्हणतात की, ‘आम्हाला प. बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा म्हणून, याच्याएवढ दुर्दैव नाही कोणत. वयाच्या एकवीसाव्या वर्षी पेशवे पद मिळाल आणि बेचाळीसाव्या वर्षी या माणसाचा मृत्यू झाला. २१ वर्षांमध्ये ४२ लढाया अन् एकही लढाई न हारलेला जगातील एकमेव अपराजित योध्दा म्हणजे बाजीराव पेशवे.’ (मटा १४ नोव्हेंबर २२) शरद पोंक्षे ज्या पेशवाईचे देव्हारे माजवत आहेत त्यात बाळाजी विश्वनाथ हा शूर नसून तो कपटविद्या प्राप्त होता. ‘इ.स.१७०६ मध्ये धनाजी जाधव या मराठा सरदाराकडे बाळाजीने कारकुनाची नोकरी धरली. यापुर्वीच धनाजी जाधवांच्या घरी बाळाजीच्या बायकोचे प्रसंगोपात जाणे येणे होते. तो या नोकरीने अधिकच घरोबा वाढला. ‘धनाजीची बाळाजीवर फार मर्जी बसली’ (?) असा ब-याच इतिहासकारांचा मोठा खुबीदार शेरा आहे. या शे-यात काहीतरी रहस्य गूढ असावे. धनाजी जाधवाचा व बाळाजीच्या पत्नीचा पूर्वीपासून बराच काळाबेरा संबंध होता. बाजीरावचा जन्मकाळ व बाळाजीचा धनाजीशी ओळखीचा काळ लक्षात घेता, यात पंधरा आणे सत्य असावे, असे वाटू लागते. एवढी मर्जी बसली असतानांही बाळाजीने आपली जात सोडली नाहीच. (वाचा पायपोस किंमतीचे पेशवे) नंतर इ.स. १७१० मध्ये धनाजीचा मृत्यू झाला. त्यानंतर जो मराठेशाहीचा -हास झाला त्या पेशवाईचा नंगानाच शब्दरूपात मांडण्याच काम रामचंद्र नारायण लाड यांनी आपले ‘मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे’ या पुस्तकात ते म्हणतात की, ‘पेशवे आणि पेशवाई म्हणजे स्वराज्याचा प्राण घेणारी जोडगोळी….. मराठ्यांच्या उज्वल इतिहासावर, इमानावर व इभ्रतीवर डांबर फासणारी ही सैतानी शक्ती !’ तसेच ‘रामचंद्र नारायण लाड म्हणतात की, स्वराज्याचा पाया खोदून त्यात आपले पंचप्राण बळी देऊन स्वराज्याची इमारत उभारण्याचे काम मराठ्यांनी केले; परंतु त्या इमारतीच्या पायाशी सुरूंग लावून ती उडवून देण्याचे काम पेशव्यांनी केले.’
बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा म्हणून दु:खी होणा-या पोंक्षेला सांगावं वाटतं की, बाजीराव हा कपटी व्यभिचारी व कामलंपट देखील होता. म्हणून तर लाड म्हणतात की, त्याच्या या व्यभिचारावर पांघरून घालण्यासाठी त्याचे पूजक बराच विपर्यास करतात. बाजीरावला मस्तानी कशी मिळाली ? त्याच्या पुजकाचे म्हणणे आहे की, तो बुंदेलखंडात स्वारीवर असताना ती त्याच्यावर फिदा झाली. मस्तानी फिदा झाली की, स्वारीतील लुटालुटीत पळवून आणली हे तर सर्व समर्थ काळ जाणे. तसेच २१ वर्षांमध्ये ४२ लढाया अन् एकही लढाई न हारलेला जगातील एकमेव अपराजित योध्दा म्हणजे बाजीराव पेशवे हा म्हणणा-या शरद पोंक्षे ला सांगावं वाटतं की, बाळाजीच्या बायकोशी असलेले धनाजीचे संबंध आणि बाजीरावाचा जन्म हा मेळ बसतो ? म्हणून तर लाड म्हणतात की, इतिहासाने बाजीरावाचा बाप बाळाजी का, धनाजी हा प्रश्न उपस्थित करून वाचकांना घोटाळ्यात टाकले असले….. तरी बाजीरावाच्या चरित्रावरून, त्याने इतर चित्पावनांपेक्षा अधिक केलेल्या पराक्रमावरून त्याच्या रक्तात, हाडामासांत पोळीच्या रसायनापेक्षा नळीचे रसायनच अधिक होते हे सिध्द होते. याला इतिहासाचा पुरावा नको, का एखाद्या तर्कशास्त्राची डोकेफोड नको.(वाचा पायपोस किंमतीचे पेशवे).
‘पेशवे आणि पेशवाई !’ म्हणजे स्वराज्याचा प्राण घेणारी जहरी जोडगोळी ! हिंदूपद पातशाहीचा खून करणारी खुनशी दुक्कल ! मराठ्यांच्या उज्वल इतिहासावर, त्यांच्या इभ्रतीवर डांबर फासणारी ही सैतानी शक्ती ! असं रामचंद्र नारायण लाड म्हणतात. पण तरीही पोपट पोंक्षे हे पेशवाईचे देव्हारे आपल्या मस्तकी घेऊन बोंब ठोकताना म्हणतात की, ‘वैशिष्ट्य हे आहे की इतक्या लढाया करून एकही हरला नाही पण कधी स्वत:ला छत्रपती म्हणून घेतले नाही. एवढी प्रचंड ताकद, अफाट बुद्धीमत्ता, अफाट राजनिती, अफाट मुत्सद्देगिरी होती. त्यांनी जर मनात आणलं असतं तर ते छत्रपतींची गादी बळकावू शकले असते. पण त्यांनी असं केलं नाही. अख्खी १०६ वर्षांची पेशवाई छत्रपतींच्या गादीचा सेवक म्हणूनच निभावली आहे.’ (मटा १४ नोव्हेंबर २२) शरद पोंक्षे जरी बाजीरावच्या नावाचे स्तोम माजवत असले तरी ते आमच्या उपयोगाचे नाही. कारण मुतखडा कितीही उगाळला तरी त्याची सर चंदनाला येत नाही. बाजीराव पेशवा कसा होता याच वास्तव लेखाजोखा ‘पायपोस किंमतीचे पेशवे’ या पुस्तकात रामचंद्र लाड यांनी मांडला असून त्यात लिहिलं आहे की, ‘इ.स.१७१३ ते इ.स.१८१८ या कालखंडात सात पेशव्यांची कारकीर्द ठरली पण ती केवळ महाराष्ट्रावरील संकटच होय.’ ….हा काळा कोळसा वारंवार उगाळून दाखवावा लागत आहे…. कोळसा उगाळावा तितका काळा होणारच, हेही पेशवाई प्राणेत्यांनी खूप समजून ठेवावे.’
सोशल मीडियावर शरद पोंक्षेच्या पोस्टवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. काहींनी पोक्षेंवर टीका केली आहे तर काहींनी पहिल्या बाजीराव पेशवेंबाबत अभिमान व्यक्त करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने शरद पोंक्षेंवर टीका करताना लिहिले आहे की, ‘छत्रपतींची गादीही घेऊ शकले असते ? बाजीराव कळाले पण छत्रपती शाहू कळालेले दिसत नाहीत. जसा अभ्यास बाजीरावांवर केलात तसा छत्रपती शाहूंवरही करा म्हणजे कळेल, त्यावेळी छत्रपतींची गादी किती मजबुत होती ते!’ म्हणून तर नथुराम गोडसे भक्त शरद पोंक्षेला सांगावं वाटतं की, कोंदडाचा टणत्कार मध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, ‘चिमणाजीच्या अवलादीकडे लक्ष दिल्यास ते याच्या हातून त्याच्या शिलाप्रमाणे अशा गोष्टी घडणे क्रमप्राप्तच आहेत. धन्याचे खाऊन त्याच्यावर उल्टी टांग करून कुत्र्याप्रमाणे लघुशंका करण्याचा मुळीच यांचा जाती धर्मच होता…. बाजीरावाच्या रक्तांत द्विजातीय रसायन असल्यामुळे खरी स्वराज्यरुपी वृक्षाला कीड याच्या कारकीर्दीपासूनच लागली. वास्तविक सातारकर छत्रपतींना निर्माल्यवत करून स्वतःची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याची बुद्धी पहिल्या बाजीरावातच बीज रुपाने उत्पन्न झाली होती.’ तर कै. प्रो. भागवत म्हणतात की, ‘चिमणाजी अप्पा व बाजीराव यांचा उर्मटपणा, नीचवृत्ती व दासीपुत्रांना शोभेल अशी नीचकृति होती, बाजीरावची कारकीर्द म्हणजे स्वराज्यरुपी इमारतीला बाळाजीची आग लावून ती जास्त भडकवण्यासाठी ओतलेले राॅकेल होय.’
बाजीरावन पराक्रम केला की नाही हे तर इतिहासाची पानेच सांगतील मात्र त्याच नाव घेणारा शरद पोंक्षे मात्र चर्चासत्रातून पसार होतो तेव्हा नवल वाटत. हेर रामदास जसे लग्नमंडपातून पसार झाला होता तसेच एका चर्चासत्रातून शरद पोंक्षे पसार झाल्याचे दिसले. एकादा साम टीव्हीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात कायद्याचे अभ्यासक असिम सरोदे यांनी, सावरकर जे लिहायचे ते नथुराम गोडसे बोलायचे कारण ते पोपट होते, आता जसे शरद पोंक्षे पोपट असून ते पोपटपंची करत असतात असं म्हणताच शरद पोंक्षे यांचा पितांबर पिवळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसले कारण पोंक्षे म्हणतात की, शरद पोंक्षे पोपट आहे असं म्हणणारांनी आधी माफी मागावी तेव्हाच मी चर्चासत्रात भाग घेईन. तेव्हा संपादक संजय आवटे बोलताना म्हटले की, शरद पोंक्षे थाप्पा मारू नका, शरद पोंक्षे बाप्पा मारू नका असे म्हणताच या सर्चासत्रातून पोंक्षे आपल्या पृष्ठभागाला पाय लावून लंपास झाले होते.’ https://youtu.be/85C2T6Za3uY त्या पोंक्षेला सांगावं वाटतं की, तु जे पेशवाईचे देव्हारे माजवतो आहेस त्यातील सख्या चुलतीच्या शरीराचा उपभोग घेणारे पेशव्याच्या कुळातील नव्हते तर कोण होते ? त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटत की, पोंक्षे सारख्या विकृती जेव्हा पेशवाईची स्तोम माजवतील तेव्हा त्यांच्या तोंडावर रामचंद्र नारायण लाड यांनी लिहिलेले ‘मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे’ हे पुस्तक हिबाळा आणि पेशवाईच्या कार्य कर्तृत्वावर लघुशंका करण्यास तयार रहा तेव्हाच ह्या पिलावळी शांत बसतील अन्यथा हा डुकरीणीच्या पैदाईशीप्रमाणे वाढतच चालल्या आहेत.