कोल्हापूर
दाजीपूर(ता. राधानगरी) चे माजी सरपंच वासुदेव गोविंदराव कोरगांवकर (वय 90) यांचे निधन

वासुदेव कोरगांवकर
गुडाळ : वार्ताहर
दाजीपूर(ता. राधानगरी) चे माजी सरपंच आणि आप्पासाहेब बोंबाडे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव गोविंदराव कोरगांवकर (वय 90) यांचे निधन झाले. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सदानंद कोरगांवकर यांचे ते चुलते होत त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना – नातवंडे असा परिवार आहे.