पॅंथर आर्मी चित्रपट सेना आणि पंचशील फिल्म प्रोडक्शन नवोदित कलाकारानांअवॉर्ड देऊन सन्मानित करणार

पॅंथर आर्मी चित्रपट सेना आणि पंचशील फिल्म प्रोडक्शन सर्व नवीन कलाकारांना सुवर्णसंधी व एक दर्जेदार प्लॅटफॉर्म ओपन करून देत आहे आपल्या गावातील तालुक्यातील नवोदित कलाकाराने यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आज-काल नवीन कलांकरांसाठी इंडस्ट्रीमध्ये खूप अथांग प्रयत्न करूनही तिथपर्यंत पोहोचता येत नाही म्हणूनच आपण एक पाऊल उचललेला आहे ते म्हणजे की आपण आपल्या तील कला ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपले स्वतःचे अॅक्टींग डान्सिंग कॉमेडी डान्स असे एक एक दीड दीड मिनिटांची व्हिडिओ करून कोणताही खर्च न करता ते व्हिडिओ तुम्ही आम्हाला डायरेक्ट पाठवू शकता व ज्या कलाकारांनी स्वतःची शॉर्ट फिल्म बनवतील ती सुद्धा आम्हाला बनवून पाठवणे व वेब सिरीज ही पण घेतली जाईल याच्यातून आपण बेस्ट कलाकार बेस्ट ऍक्टर बेस्ट लेखक दिग्दर्शक बेस्ट शॉट फिल्म बेस्ट वेब सिरीज असे अनेक प्राईस आपण देणार आहोत जो बेस्ट अॅक्टर याच्यामधून नेमण्यात येईल त्याला पंचशील फिल्म्स यांचे जेवढे प्रोजेक्ट होतील त्यामध्ये त्याला संधी देण्यात येईल व जी शॉर्ट फिल्म एक दोन तीन येतील त्यांना आपण फिल्म मेकिंग साठी लागणारी संपूर्ण मदत करणार आहोत व जी वेब सिरीज पण बेस्ट वेब सिरीज मध्ये नंबर वन असेल त्यालाही बजेटची वेब सिरीज साठी व फिल्म मेकिंग साठी ही सुद्धा पॅंथर आर्मी चित्रपट सेना आणि पंचशील फिल्म प्रोडक्शन संपूर्ण मदत करेल व याचा कालावधी 15 /9/2022ते 10/11/2022 पर्यंत सबमिट करायचे रोज एक एक व्हिडिओ आले पाहिजेत त्याच्यातून तुमचे बेस्ट व्हिडिओ चॉईस केले जातील व 14 नोव्हेंबरला ते बेस्ट जुरी हे नंबर काढतील व त्यांना आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देणार आहोत प्रत्येक बेस्ट ऍक्टर बेस्ट वेब सिरीज बेस्ट टीमला आपण अवॉर्ड देणार आहोत व सन्मानपत्र तर याची सर्वांनी नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी पॅंथर आर्मी चित्रपट सेना उपाध्यक्ष राकेश मोहिते यांना संपर्क साधावा : 8879950267
पॅंथर आर्मी चित्रपट सेना अध्यक्ष चेतन दादा इंगळे & उपाध्यक्ष राकेश मोहिते : महासचिव स्नेहा मोरे 15 नोव्हेंबरला आपण अवॉर्ड देणार आहोत