बुलढाणा

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा…-अमरकुमार तायडे

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा…-अमरकुमार तायडे

मलकापूर,

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन निमित्ताने मलकापूर येथील सक्षम ग्रुप तर्फे पुलगमा येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद संजयसिंग राजपूत यांच्या स्माकरकावर वृक्ष लागवळ करण्यात आली, त्यावेळी सक्षम ग्रुपच्या वतीने संकेत सावळे यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व मलकापूरच्या तरुणाई ला नेहमीच मार्गदर्शन करणारे अमरकुमार तायडे, रिक्की सावळे, सिद्धांत इंगळे, गोपाल सातव यांना बोलवले असता त्यावेळी केंद्रीय मानवाधिकार नवी दिल्लीचे अमरकुमार तायडे संबोधित करतांना म्हणाले की शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा. असे उदगार काढले त्यानंतर रिक्की सावळे आणि सक्षम ग्रुप हर तरे ची मदत करण्याचे आश्वासन दिली.
त्यावेळी वृक्ष लागवड साठी सक्षम ग्रुपचे अनेक कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!