कोल्हापूर

आरोग्य सेविका माधवी उमेश हजारे यांचे निधन

निधन वार्ता – आरोग्य सेविका माधवी उमेश हजारे वारणानगर / कोल्हापूर – नवे पारगांव येथील रहिवाशी आणि अंबप आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका माधवी उमेश हजारे ( वय ४९ ) यांचे निधन झाले . नेहमी तत्परतेने कार्यरत ,सेवाभावी आरोग्य सेविका म्हणून त्यांचा नाव लौकीक होता त्यांच्या मागे आई , पती , दोन मुले असा परिवार आहे . रक्षाविसर्जन शनिवारी दि . १३ रोजी सकाळी पारगांव येथे होणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!