विशेष लेख

काळ्या टोपीतील काळ्या विचारांचा धोतरातील जेम्सबाँन्ड

काळ्या टोपीतील काळ्या विचारांचा धोतरातील जेम्सबाँन्ड

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

बैसे यडझवे उच्च पदावरी !
काय त्याची थोरी वाढेल बा !
कावळ्याला दिला शिखराचा मान!
हागुनीया घाण करेल तो !
गिधाडाने फक्त मुडदे फाडावे !
चकोरा सेवावे मोतीपाक !
म्हणे विश्वंभर काय तो कामाचा !
बट सोनियाचा सुतकीला !
वरील अभंग हा विश्वभंर वराट यांचे बिजेचे अभंग या पुस्तकातील असून तो आज जशाच्या तसा वाचाळवीर भगतसिंग यांच्यासाठी लागू पडतो. राज्यपाल हे पद संविधानिक असून या पदाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही पण या पदावर बसलेला व्यक्ती त्या पात्रतेचा आहे का ?याचा विचार करण म्हत्वाच आहे. कारण आज कुठेही सार्वजनिक ठिकाणी भगतसिंग कोश्यारी याचं नाव घेतल तर बहुजन समाजातील तरुण रागाने लाल तर होतोच वरुन ह्या महाशयाला संघाचा दलाल, गुजरातचा आण्णा हाजारे, भाज्यपाल व धोतरातला जेम्स बाँन्ड, काळ्या टोपीतला काळ्या विचारांचा संघी अशा नाना पदव्या बहाल करतात तेव्हा एकच हस्यकल्लोळ उठतो. पण समाज हस्सकल्लोळ करून वेळ मारून नेतोय त्याचा अर्थ धोतरातील जेम्स बँन्ड; भगतसिंग कोश्यारी ह्या बिन अकलेच्या संघोट्याने केलेले कारनामे विसरतोय अस मुळीच समजू नये. हा काळ्या टोपीतील काळ्या विचारांचा शिपाई यापुर्वी अनेक वेळा अनेक ठिकाणी महापुरुषांवर गरळ ओकला त्या त्या वेळी महाराष्ट्रातील शिव व भिम भक्तांनी ह्या जेम्स बाँन्डच थोबाड रंगवण्याच काम केल आहे. पण कुत्र्याची शेपटी सरळ होईल परंतू हा धोतरातला जेम्स बाँन्ड सरळ व्हायच नाव घेत नाही त्यामुळे ह्याची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी समाजातून होतेय हे पाहुन तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आता यांना कोल्हापुरी चप्पल दाखवायची वेळ आली आहे’ हे ठाकरेंनी काढलेले उद्गार योग्यच आहेत कारण विषारी सर्पाच तोंड ठेचल्याशिवाय पर्याय नसतोच.
काळ्या टोपीतला जेम्स बाँन्ड हा विष ओकत कधी ह्या जिल्ह्यातून तर कधी त्या जिल्ह्यातून फेरफटका मारताना दिसतो. काल परवा तर त्याने चक्क हद्दच ओलांडून आपल्या अकलेचे दिवाळे काढले तेव्हा हा गुजराती विंचू टाचेखाली का घेऊ नये असा प्रश्न अनेकांना पडला नसेल कशावरून ?कारण मुंबईतील अंधेरी येथिल स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले त्या कार्यक्रमात संघपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, ‘गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही.’ अस वक्तव्य करताच कोश्यारी यांच्या विरोधात समाजातून तिव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, ‘राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.’ तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा अस म्हणाले. (एबीपी माझा ३० जूलै २२) हो सचिन सावंत म्हणतात ते योग्य आहे, जशी खाण तशी माती असते कारण गुजराती वाण हे बारा मिसळीच असून ज्या मातीत आसाराम नारायण साई जन्मले त्याच मातीत नरेंद्र मोदी, अमित शहा व कोश्यारी आहेत त्यामुळे ह्याच्या मतीचा आणि मातीचा हा दोष आहे त्यामुळे ह्यांच्या हाती नारळ देणे हे समाजहिताचे ठरेल.
हा काळ्या टोपीतला जेम्स बाँन्ड अन् शेपूट खाली घालून गल्लीत भटकंती करणार कुत्र यांची जर कोणी बरोबरी केली तर त्याला कोणत्या तोंडाने महाराष्ट्रातील जनता चुकीच ठरवणार आहे ?कारण ह्या धोतरातल्या जेम्स बाँन्डने यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर संशय घेऊन जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच महापाप केल. शिवाय ह्याच संघी किड्याने महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या वैवाहीक संबंधावर भाष्य करून विनोद केला त्यावेळी अनेकांनी ह्या जेम्स बाँन्डच्या मुळव्याधीवर डागण्या देण्याच काम केल होत मात्र ते फेल ठरल्याचे दिसले. कारण ह्याने परत एकदा राजस्थानी गुजराती यांच समर्थन करत येथिल मराठी माणसांना कमी लेखल पण ह्या बांडगुळाला सागावं वाटत की, संत गाडगेबाबांनी जो आम्हा बहुजनांना आमचा दुष्मन दाखवून दिला आहे तो गुजराती बनिया असून तो आमचा दुश्मन आहे. त्यामुळे कोश्यारी सारख्या मुतखड्यांनी कितीही पांढराशुभ्र खडा बनून ह्याच उदात्तीकरण केल तरी तो कधी हिरा होऊ शकणार नाही कारण हे शेवटी मुतखडे ते मुतखडेच राहणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुंबई मधला जो गुजराती आहे, तो मुंबई मधून जरी निघून गेला तरी त्याचा मुंबईवर अजिबात परिणाम होणार नाही. याची जाणीव राज्यपालांना नसावी, म्हणून त्यांनी अस विधान केले असावे. (मटा ३० जूलै २२) तर खा. छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करत म्हणाले की, विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान यांनी एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा असे म्हणाले तेव्हा खा. संभाजी राजेंनी जी मागणी राष्ट्रपती व नरेंद्र मोदी यांच्याकडे केली ती पुर्ण करण्यासाठी हे काळ्या टोपीतील काळ्या विचारांच पार्सल गुजरातला पाठवणार का ?तसेच खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट आहे त्यामुळे त्यांना या पदावरून हटवल पाहीजे. (लोकसत्ता ३० जूलै २२) तर शेवटी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींचा समाचार घेताना म्हटले की, राज्यपालांचं हे पार्सल परत पाठवायला हवं, राज्यापालांच्या भाषणाची स्क्रिप्ट दिल्लीतून येते मुंबईतून. (मटा ३० जूलै २२) राज्यापालांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही नागपुर येथिल रेशिमबागेच्या नरकुडांतून येते हे उद्धव ठाकरेंना माहीत असतानाही जर का ते संघाला विरोध करणार नसतील तर ह्यांच ढोंग जास्त दिवस टिकणार नाही कारण जनतेला त्यांचा खरा दुश्मन रेशिमबागेत राहतो हे माहित झाल आहे, पण या दुश्मनाची ओळख प्रबोधकारांच्या नातवाला पटत नसेल तर हे या महाराष्ट्राच दुर्देव म्हणाव का ?.
राज ठाकरे पत्र काढून कोश्यारींची होशियारी ?मध्ये म्हटले की, उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितल म्हणून बोलून वातावरण गढूळ करत जाऊ नका. तुम्ही हे का बोललात; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आता आपल्याला सांगतो अस म्हटले. त्यावर राज ठाकरेंना अनेक जण ट्रोल करताना दिसले त्यात प्रताप पिंगळे म्हणतात की, राज साहेब, तुमच्या भाजपाई प्रेमामुळे, हे धोतरवाल मोकाट सुटलं, नाहीतर मराठी अस्मितेपुढे, भाज्यपालची औकात काय ?(मटा ३० जूलै २२) तर मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, ही पहिली वॉर्निंग आहे, गुण्यागोविंदाने राहा, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नका. (मटा. ३० जूलै २२) राज्यपाल ज्या गोष्टीत नाक खुपसून वास घेतात त्या वासाची दुर्गंधी पसरवण्याच काम संघ भाजप करत आहे, त्याला हातभार लावण्याच काम मनसेप्रमुख करताना दिसतात तेव्हा लोकांनीच तुम्हाला शेवटची वार्निंग देऊ नये ?कारण महाराष्ट्राचा अवमान करणारा कोश्यारी आणि येथिल तरुणांची माथी भडकवून त्यांना झेंड्या दांड्यात अडकवून भोंग्याचा वाद पेटवणारा व्यक्ती रात्री एकाच धोतरात लपेटून घेत नसतील कशावरून ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट त्यांचे बिजेचे अभंग या पुस्तकात म्हणतात की,
कुत्र्याच्या ढुंगणा लावू आम्ही तेल !
कैसे ते भुंकेल जोरजोरे !
तैसे वाचाळांचे डागुनीया मर्म!
घडवू शरम एकदाची !
नाही येणार ते फिरुनिया वाटे!
ऐसे करू त्याते धरबंध !
म्हणे विश्वंभर वाचाळ ते खळ
तत्वाने घायाळ करू आम्ही !
महाराष्ट्रातील कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही कारण गुजरात या नावामधील सुरवातीचा ‘गु’ अनेकांना चांगला वाटतोय त्यामुळे तर आ. रवी राणा म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. (लोकसत्ता ३० जूलै २२) गुजरातचा प्रथम शब्द ‘गु’ चाखणा-या औलादींनी महाराष्ट्रद्रोही तसेच बहुजन महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा हा काळ्या विचारांचा म्हतारा संघी एक सरळ, सज्जन व्यक्ति वाटत असेल तर रवी राणा यांनी आपल्या बापाचे नाव काढून त्याठिकाणी कोश्यारींच नाव वापरल तरी आम्हाला काही देणघेण नाही पण या धोतरातल्या जेम्स बाँन्डचा महाराष्ट्रातील जागा असलेला तरुण पायतानाने सत्कार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर ‘हरामखोर कोश्यारी जोडे मारायच्याच लायकीचा !’ या लेखात प्रेमकुमार बोके म्हणतात की, मराठी माणसाच्या घामावर, श्रमावर आणि रक्तावर हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. त्या मराठी माणसाविषयी महाराष्ट्रात येवून हा भाडोत्री माणूस एवढे घाणेरडे, विकृत बोलण्याची हिंमत कोणाच्या भरवश्यावर करतो ?ज्या लोकांना मराठी माणसापेक्षा आपला पक्ष आणि पक्षहीत महत्वाचे वाटत असेल त्यांनाही आता त्यांची जागा दाखवली पाहिजे. कारण महाराष्ट्रात येवून इथल्याच लोकांच्या विरोधात गरळ ओकली जात असेल तर त्यांना प्रेमाची नाही तर फक्त दंडुक्यांचीच भाषा समजू शकते. त्यामुळे अशा हरामखोर राज्यपाला विरोधात समस्त मराठी माणसाने संघटीतपणे उभे राहून त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे. कारण आता हा कोश्यारी समजून सांगण्याच्या वर गेला असून तो जोडे मारायच्याच लायकीचा राहिला आहे.’ त्यामुळे शेवटी कांच्या यांच्या शब्दात सागावं वाटत की,
उठा उठा सकाळ झाली
राज्यपालाच्या धोतरात खेकडे सोडायची वेल आली.

नवनाथ रेपे लिखित ‘भट बोकड मोठा’ हे पुस्तक घरपोहोच मिळवण्यासाठी
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!