बुलढाणा
सिद्धांत इंगळे यांची बुलढाणा युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी” नियुक्ती.

सिद्धांत इंगळे यांची बुलढाणा युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी” नियुक्ती.
आज चिखली येथे आयोजित कार्यक्रमात “बुलढाणा युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी” मा सिद्धांत अनिल इंगळे, मलकापूर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्ती पत्र देतांना मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.राजेश एकडे,बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.राहुलभाऊ बोंद्रे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, श्यामभाऊ उमाळकर,मनोजभाऊ कायंदे,डॉ.अरविंद कोलते,सौ.मंगलाताई पाटील,राजुभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी, शिरिषभाऊ डोरले, प्रवीणभाऊ क्षिरसागर,संभाजी शिर्के व समाधान इंगळे सर.*
सिद्धांत आपणास मलकापूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा