बुलढाणा

साऱ्या कोवळ्या हातात ठेऊ अक्षरांचे दीप नवे:- अमरकुमार आनंद तायडे

साऱ्या कोवळ्या हातात ठेऊ अक्षरांचे दीप नवे:- अमरकुमार आनंद तायडे

मलकापूर, प्रतिनिधी:-
खरंच म्हटलंय, आजही माणुसकी उरली आहे, त्यामुळे जग चालतंय अनाथाश्रमातील किंवा अपंग, मुखबदिर मुलांना मदत करणाऱ्या जिवंत हृदयी माणसांपैकी एक म्हणजे अमरकुमार आनंद तायडे आहेत. ते दरवर्षी अशा मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करून मुलाना भेटवस्तू वितरित भोजनदान अल्पउपहार,फळ, गणवेश वाटप करत असतात त्यांच्या या उदात्त कार्यामुळे त्यांची सर्वसामान्य माणसातील असामान्य माणूस म्हणून सर्वत्र त्यांनी ख्याती आहे. मूळ मलकापूरचे रहिवासी असलले अमरकुमार तायडे केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे मुबंई महाराष्ट्र विभागीय सचिव आहेत. काल दि २९/०३/२०२२ मंगळवार आपल्या वाढदिवसानिमित्ताने मुखबधीर मुलाच्या वसतिगृहात वाढदिवस साजरे करण्यात आला. यांनी मुखबधीर मुलांसोबत केक कापून अल्पउपहारचा आस्वाद घेत वाढदिवस साजरा केला एवढेच नाही तर विशेषत: त्यांनी आपल्या नव नवीन उपाय योजनेतून यावेळी मुलांना वह्या पेन पुस्तक वाटप केली त्यावेळी ते बोलतां म्हणाले की साऱ्या कोवळ्या हातात ठेऊ अक्षरांचे दीप नव्हे. त्यांचं समाजसेवेच्या कार्याचे देश पातळीवर अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर कौतुक केले आहे. त्यांचा सामाजिक कार्य तरुण मुला मुलींसाठी प्रेरणा देणारी आहे .यावेळी सिद्धांत इंगळे, अक्षय तायडे, कारण झनके, गणेश खर्चे उपस्थित होतो सिद्धांत इंगळे त्यांना विचारले असता यांनी सांगितले की, जमिनीशी जोडलेली माणुसकी आणि त्याही माणुसकीला ही माणुसकी शिकवणारा अमरकुमार तायडे असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!