25.6 C
Kolhāpur
Homeआरोग्यकोल्हापूर वॉकर 'च्या अध्यक्षपदी धोंडीराम चोपडे यांची निवड

कोल्हापूर वॉकर ‘च्या अध्यक्षपदी धोंडीराम चोपडे यांची निवड

‘ कोल्हापूर वॉकर ‘च्या अध्यक्षपदी धोंडीराम चोपडे यांची निवड

कोल्हापूर – ‘आरोग्यासाठी चला ‘ या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘कोल्हापूर वॉकर ‘च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ धावपटू आणि क्रीडा संघटक राम चोपडे यांची निवड झाली आहे . यांच्यासह कार्यकारिणीमध्ये प्रिन्स परशुराम नांदेड वाडेकर ( शिवाजी पेठ ) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे .तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून नाना गवळी ( साने गुरुजी वसाहत ) उदय गायकवाड ( फुलेवाडी ) रावसाहेब सूर्यवंशी (आर के नगर ) महिपती संकपाळ ( नंदनवन कॉलनी जरगनगर ) बाळासो भोगम ( फुलेवाडी रिंग रोड ) जयसिंह कुमार (सुर्वे नगर ) आदींची निवड झाली आहे समाजातील विविध घटकांमध्ये जाऊन आरोग्यासाठी चालणे किती महत्त्वाची आहे हे सांगून शास्त्रशुद्ध चालण्याचे मार्गदर्शन करण्याचा मनोदय कोल्हापूर वॉकर चे नूतन अध्यक्ष धोंडीराम चोपडे – उपाध्यक्ष प्रिन्स परशराम नांदवडेकर व कार्यकारणीने यांनी व्यक्त केला आहे .

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा