25.6 C
Kolhāpur
Homeक्राइमरत्नागिरी शहरातील अनेक कुत्र्यांचा एकाचवेळी मृत्यू; प्राणी मित्रांची चौकशीची मागणी

रत्नागिरी शहरातील अनेक कुत्र्यांचा एकाचवेळी मृत्यू; प्राणी मित्रांची चौकशीची मागणी

रत्नागिरी शहरात आरोग्य मंदिर ते उद्यमनगर परिसरातील अनेक कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील आरोग्य मंदिर ते उद्यम नगर महिला रुग्णालय या परिसरामध्ये तब्बल वीसच्या वर कुत्रे आज पहाटे मृत अवस्थेत आढळले.

रत्नागिरी शहरातील प्राणीमित्र संघटना तसेच सामाजिक संस्था यांनी या घटने बाबत दु:ख व्यक्त करून,असा एकाच वेळी अनेक कुत्र्यांचा मृत्यू होणे म्हणजे त्याना विष घालून मारून टाकण्याची शक्यता अधिक असून अशा प्रकारे मुक्या जीवांना मारणे योग्य नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी प्राणीमित्र संघटनांनी केली आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा