विवाहात नवरीचे दागिने आणि पाकिटे चोरणारी अंतर राज्यीय टोळी जेरबंद….तीन परप्रांतीयांना अटक. दौंड पोलिसांची दबंग कारवाई…

दौंड (दि.२९) प्रतिनिधी  विवाह सोहळ्यात गर्दीत फायदा घेऊन नवरिचे दागिने खिशातील पैशांची पाकिटे,साहित्यावर डल्ला मारणाऱ्या तीन परप्रांतीयांना दौंड पोलिसांनी जेरबंद

Read more

महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या थराराणे यवत यात्रेची सांगता.. बाला रफिक सागर बिराजदार यांची अंतिम कुस्ती लढत,एक लाख पंचवीस हजाराचे बक्षीस.

यवत (दि.२५) वार्ताहर दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेची नेत्रदिपक कुस्त्यांचा आनंद घेत कुस्तीचा

Read more

यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई होणार… पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तंबी… यात्रानिमित्त नियोजन बैठक पार..

दौंड (दि.२५) प्रतिनिधी तालुक्यातील अनेक गावांमध्ये यापुढे सार्वजनिक यात्रौत्सवाचे कार्यक्रम सुरु होत आहेत. यामध्ये अनेक धार्मिक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा समावेश

Read more

दौंड पोलिसांनी हटवली रस्त्यावरील अतिक्रमणे,दौंडकरांकडून कारवाईचे स्वागत,दौंड शहरातील मुख्य ठिकाणांनी घेतला मोकळा श्वास

दौंड (दि.२३) प्रतिनिधी दौंड शहरात गजबजलेल्या ठिकानी शहरातील विविध भागात रस्त्यावर स्थानिक व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्याकडून रस्त्यावर अतिक्रमण केले गेले

Read more

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हाट्सअपवर पोस्ट केल्याबदल ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवून,यवत पोलिसांना दिले निवेदन.

यवत (दि.२३) वार्ताहर दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्याबद्दल व्हाट्सअप वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबदल यवत ग्रामपंचायत सदस्य व यवत ग्रामस्थांच्या

Read more

अल्पवयीन मुली आणि महिलांच्या छेडछाड प्रकरणात दौंड पोलिसांची कारवाई….तीन वर्ष फरार असणाऱ्या तिघांना केली अटक.

(दि.२१) दौंड मधील महीलां आणि अल्पवयीन मुलींची छेडछाड करूणाऱ्या आरोपीवर दौंड पोलिसांनी कारवाई करत अटक केले आहे.त्यामध्ये अल्पवयीन मुलींना त्रास

Read more

घरफोडी व चोरी करणारे अखेर जेरबंद…..दौंड पोलिसांची कारवाई,गुन्ह्यात चौघांचा सामावेश,तिघे ताब्यात,दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश……

दौंड दि.१७ दौंड शहरातील ऐका जुन्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज  तोडून घरातील वस्तू जॅग्वार कंपनीचे नळ,पॉलीकॅपच्या तारा, बेसिन,पातेले व घरातील

Read more

बारामती लोकसभा निवडणुकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार का ?

पारगाव (दि.१६) वार्ताहर सध्या दौंड,इंदापूर,भोर,बारामती, पुरंदर तालुक्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून सर्व तालुक्यासहित दौंड मध्ये देखील

Read more

मनोज जरांगे यांच्या आंदोलन समर्थनार्थ यवत येथे बैलगाड्या सोडून केला रस्ता रोको…आंदोलकांनी साधला सरकारवर निशाणा…. यवत पोलिसांचा चोख बंदोबस्त.

यवत (दि.१६) वार्ताहर दौंड तालुक्यात आज दि.१६ रोजी चक्काजाम आंदोलन मराठा बांधवामार्फत करण्यात आले.यवत येथील पुणे- सोलापूर महामार्गावरील भुलेश्वर फाटा

Read more

अकलूज येथील स्पर्धेत वाखारी – चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्राचा डंका, पटकवले पाच लाखांचे प्रथम पारितोषिक 

चौफुला (दि.१५) वार्ताहर  अकलूज येथे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय तीन दिवसीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

Read more
Translate »
error: Content is protected !!