नियम आणि अटी

1. ही सेवा संघर्षनायक संस्थेने विकसित केली आहे. ही सेवा वापरताना आपण कायदेशीर अटी व शर्ती मान्य करता. उल्लेख केलेल्या अटी व शर्ती सहमत नसल्यास, कृपया वेबसाइटवर प्रवेश करू नये.

2. संघर्षनायक पूर्णतः मोफत सेवा आहे, आम्ही कोणत्याही फी साठी आपल्याल्या संपर्क करत नाही, जर आपण कोणालाही फी देत असल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.

3. तुम्ही तुमची माहिती आपणहून देत आहात आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव, पत्ता, ईमेल आयडी आम्ही जमा करतो.

4. सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे दैनंदिन खर्चासाठी जाहिरात करणे अनिवार्य आहे, तेव्हा तुम्हाला या जाहिराती संबंधात कोणतीही तक्रार नसेल. या जाहिराती तृतीय पक्षाच्या सेवांच्या असतील, तर या जाहिरातीच्या खरेपणाबाबत संघर्षनायक कोणतीही जबाबदारी घेत नाही.

5. संघर्षनायक वरून विविध ताज्या तसेच ब्रेकिंग घडामोडी प्रसारित होतात, हि माहिती विविध नामांकित वर्तमानपत्रे आणि संकेतस्थाळावरून घेतलेले असतात, तर याच्या खरेपणाबाबत संघर्षनायक कोणतीही जबाबदारी घेत नाही. सोबतच संघर्षनायक कोणत्याही विचारसरणीचे समर्थन करत नाही.

6. संघर्षनायकवर विविध लाईफस्टाईल टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती दिली जाते, ही माहिती विविध तज्ज्ञ लोकांकडून मिळवली जाते आणि प्रत्येकाला लागू होईलच असे नाही, तर तुमच्या वैयक्तिक तज्ञांशी बोलूनच लागू कराव्यात, अन्यथा संघर्षनायक जबाबदार नसेल.

7. संघर्षनायक वरून विविध नोकरीविषयक माहिती दिली जाते, हि माहिती विविध वेबसाईट, वर्तमानपत्रे मधून घेतली जाते, आपण त्या पदाला अर्ज करण्याआधी संपूर्ण माहितीची खात्री करून घ्यावी अन्यथा संघर्षनायक जबाबदार नसेल.

8. संघर्षनायक वर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल.

9. निराकरणाची पध्दत : तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्याकडे करावी.

10. आमच्या कोणत्याही अटी मध्ये बदल अथवा सुधारनेसाठी, आमच्या विवेकबुद्धीनुसार हक्क आमच्याकडे राखून ठेवतो. अटी सुधारणेनंतर सेवा चालू ठेवल्यास सुधारित अटी मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल.