परभणी जिल्ह्यातील खेरडा गाव मध्ये बौद्ध समाजातील बांधवांनवर अन्याय झाल्याच्या निषेध अकोला मध्ये-सम्राट अशोक सेना

महाराष्ट्र

परभणी जिल्ह्यातील खेरडा गाव मध्ये बौद्ध समाजातील बांधवांनवर अन्याय झाल्याच्या निषेध अकोला मध्ये-सम्राट अशोक सेना

परभणी जिल्ह्यातील,खेरडा या गावांमध्ये,बौद्ध समाजातील बांधवांना व भगिनींना,,अत्यंत खालच्या स्तरावर, जातीयवाचक,शिवीगाळ करून, मारण्याच्या धमक्या दिल्या,या मनुवाद्यांना,कठोर शिक्षा झाली पाहिजे याकरिता, १० जून रोजी सकाळी ११ वाजता,जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आंदोलन करण्यात आले,यावेळी सर्व भीमसैनिक उपस्थित होते,,,सम्राट अशोक सेना,,, आकाश दादा शिरसाट,,भीम नगर जुने शहर अकोला,, जय भीम-जय अशोका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *