कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

कोल्हापूर

ग्रामपंचायत कबनूर येथे दि.०६/०६/२०२१ रोजी सकाळी ९ वाजता
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे कार्यक्रम संपन्न झाला.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचे फोटो पूजन ग्रामपंचायत सदस्य
श्री सैफ शहाबुद्दीन मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले
स्वराज्य गुढीचे पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ. शोभा पवारजिल्हा परिषद सदस्या सौ. विजया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.
कार्यक्रमासाठी🟡
श्री. प्रमोद पाटील, श्री. बी. डी. पाटील, श्री. सुधीर पाटील, उपसरपंच तसेच ग्रा. प. सदस्य श्री. मधुकर मनेरे, श्री. प्रवीण जाधव, श्री. सुधीर लिगाडे, श्री. सुनील काडाप्पा, तसेच ग्रा.पं. सदस्या श्रीमती. रजनी गुरव, सौ. अर्चना पाटील, सौ. रोहिणी स्वामी, सौ. वैशाली कदम सौ. स्वाती काडाप्पा, सौ. सुलोचना कट्टी तसेच श्री. बबन केटकाळे, श्री. सुनिल इंगवले, श्री. रवींद्र पाटील पत्रकार, श्री. संजय कट्टी सर्कल श्री. जे. आर. गोन्साल्विस, तलाठी श्री. एस. डी. पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री. बी. टी. कुंभार गावचे मान्यवर नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उपसरपंच श्री सुधीर पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *