मलकापूर येथिल देर्गेश राजापुरे,हनुमान नगर येथिल रविद्रा कवडक यांचा भाजप प्रवेश

महाराष्ट्र राजकीय

मलकापूर प्रतिनिधी: दिपक इटणारे

आज दि ३१ मे रोजी भारतीय जनता पक्षा कडून राजमाता अहिल्यादेवी होळकर, स्व. भाऊसाहेब फुंडकर, स्व. सोपानरावजी साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून मलकापूर येथील काही लोकांनी भाजप मध्ये प्रवेश केला तर काहींना भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आली या मध्ये भाजप मध्ये प्रवेश करणारे हे शिवाजी नगर मलकापूर येथिल देर्गेश राजापुरे,हनुमान नगर येथिल रविद्रा कवडकर, यांच्या सह अनेक व्यक्तीनी भाजप मध्ये प्रवेश घेतला.तर या ठिकाणी बुलडाणा जिल्हा भाजप विदयार्थी आघाडी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्या मध्ये मलकापूर येथील जिल्हा उपप्रमुख पदी आकाश लटके,व सागर जैस्वाल हे दोघे जाहीर करण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *