आजाद समाज पार्टी पूणे जिल्हाध्यक्षपदी ( पूर्व ) रवींद्र राखपसरे यांची निवड

महाराष्ट्र राजकीय

पूणे :दि.१६/४/२०२१ रोजी आजाद समाज पार्टी मध्ये राष्ट्रीय आध्यक्ष अँड भाई चंद्रशेखर आजाद यांना प्रभावित होऊन महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष मा. राहुलभाऊ प्रधान यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी फिरोज मुल्ला (सर) व अँड रवि वडमारे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व पुणे जिल्हा प्रभारी या दोघांच्या हास्ते रवींद्र राखपसरे यांची आध्यक्ष पुणे जिल्हा(पुर्व)पदी निवड करण्यात आली यावेळी आंकुश पाटोळे पुणे जिल्हा सचिव उपस्थित होते त्यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दीक शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *