आज़ाद समाज पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी शाहानवाज अमीरूद्दीन खान यांची निवड

महाराष्ट्र राजकीय

बीड :आज़ाद समाज पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी शाहानवाज अमीरूद्दीन खान यांची निवड आज करण्यात आली आहे.

शाहानवाज भाई यांच्या नेतृत्त्वात बीड जिल्ह्यात आज़ाद समाज पार्टीला राजकिय आणि संघटनात्मक दृष्ट्या अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुलजी प्रधान यांनी निवडीची घोषणा करताना व्यक्त केले . यावेळी बीड जिल्हा तील विविध सामाजिक संघटनाचे पदाधीकारी यांनी आजाद समाज पक्षात प्रवेश केला .


  • Azad Samaj Party – Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *