दीपकभाऊ केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना यांना संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

देश-विदेश

संघर्षनायक मिडिया, जनता संघर्ष दल या सामाजिक संघटनेच्या वर्धापनदिना निमित्ताने प्रत्येक वर्षी दिला जाणार ‘संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार’ हा राष्ट्रीय पुरस्कार यंदा मा.दीपकभाऊ केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना यांना दिला जाणार आहे.

संघर्षनायक युवा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२०: शनिवारी दि. २४ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ३ वाजता , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सभागृह , एम्पायर टावर, टायटन शोरूम समोर, दसरा चौक, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी सहभागी व्हावे. या सोबतच दीपकभाऊंचा सांगली , कोल्हापूर जिल्हा दौरा होणार आहे.

या पुरस्कार बद्दल मा. दीपकभाऊ केदार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹

  • अमोल वेटम, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *