बुध्दभुषण संतोष कांबळे दहावीच्या परिक्षेत 82.40% गुणाने उत्तीर्ण

देश-विदेश महाराष्ट्र

बुध्दभुषण संतोष कांबळे ( नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर ) सेव्हन्थ डे इंग्लिश मेडीयम स्कूल इचलकरंजी , दहावीच्या परिक्षेत 82.40% गुणाने उत्तीर्ण झाल्या बद्ल हार्दीक अभिनंदन !
पूढील शैक्षणीक कार्यास शुभेच्छा !!
शुभेच्छूक-
संघर्षनायक मिडीया
क्राईम न्युज रिपोर्ट
जनता संघर्ष दल महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *