आंबेडकर नगर चंद्रमनि संघ येथील ड्रेनेज गटारीचे उघडे कॅनॉल पावसाळ्याआदी बंदिस्त करण्याची मागणी…

Uncategorized

पुणे..प्रभाग क्रमांक ८ औंधरोडवरील आंबेडकर नगर मधील चंद्रमनि संघ येथील घाण पाण्याचे उघडे कॅनॉल पावसाळ्या आदी बंदिस्त करण्याची नागरीकांची मागणी…….. संघर्षनायक मीडियाची टीम सदरच्या परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात मते जाणून घेण्यासाठी गेली असता तेथील परिस्थिती भयानक समोर आली सडासाचे घाण पाणी, मछर, उग्र वास, चोवीस तास घाण पाणी वाहत असते, पावसाळ्यात तेच घाण पाणी घरा घरात घुसते अशा अनेक समस्याना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे प्रशासन मात्र ठोस भूमिका घेताना दिसत नाही…. यावेळी प्रदीप कांबळे, सुनिल भालेराव,जॉन जोसप, संदीप शेंडगे, कुणाल डोळस, संजय पिल्ले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *