महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व जनता समाविष्ट मंत्री हसन मुश्रीफ: रुग्णांना चांगली सेवा द्या, कोल्हापूरसह जिल्ह्यातील ४४ दवाखान्यांचा समावेश

महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व जनता समाविष्ट मंत्री हसन मुश्रीफ: रुग्णांना चांगली सेवा द्या, कोल्हापूरसह जिल्ह्यातील ४४ दवाखान्यांचा समावेश कोल्हापूर, दि.८: महा विकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य लागू केली आहे . सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार […]

Continue Reading

शहरातील सर्व दुकाने आजपासून सम-विषम तारखांना उघडणार

शहरातील प्रमुख मार्ग आणि बाजारपेठांत सम-विषम तारखांना सर्वच दुकाने उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी जाहीर केला. विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत रस्त्याच्या दुतर्फा जर दुकाने असतील तर एक बाजू सुरू अन् दुसऱया बाजूची दुकाने बंद, या मार्गावर वाहनांच्या पार्किंगचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. तेथे अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकानांना परवानगी […]

Continue Reading

मद्यग्राहकांची झुंबड कायम, विक्रीवर बंदीची मागणी

सलग दुसऱ्या दिवशी मद्य खरेदीसाठी मद्यग्राहकांनी लावलेल्या लांबलचक रांगामुळे वाद होऊ लागल्याने पोलीस बंदोबस्तात विक्री करावी लागली. दरम्यान, मद्य विक्री बंद करण्याची मागणी आमदार चंद्रकांत जाधव, हिंदू जनजागृती समिती यांच्यासह सामाजिक संघटनांकडून होत आहे. राज्य शासनाने मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल दुपारनंतर कोल्हापुरात विक्री सुरू झाली. ग्राहकांनी लांबलचक रांगा लावल्या. मद्य खरेदी वरून ग्राहकांमध्ये […]

Continue Reading

कोल्हापूर : ‘शहरातील दुकाने एक दिवासाआड सुरु करा’

कोल्हापूर शहरातील दुकाने एक दिवस आड ठेऊन सूरू करा, त्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घ्यावा. सरसकट सर्व दुकाने सूरू होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यापाऱ्यांचा शिष्टमंडळाला सांगितले. लॉकडाऊननंतर ४२ दिवसांनी सोमवारी काही दुकाने सूरू झाली, पण महापालिकेने दुकाने बंद करा नाहीतर कारवाई करणार असे सांगितले. याबाबत व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेतली. […]

Continue Reading

राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी

राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून रेड झोनमध्येही काही नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबई, पुण्यात देखील वाईन शॉप सुरू राहणार आहेत. मात्र, मॉल, हॉटेल, रेस्टोरेंट्स मध्ये दारू मिळणार नाही. पूर्वी रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशलाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे. मात्र, यासाठी कडक नियमावली जाहीर […]

Continue Reading

लोभ सोडा, घरे विकून मोकळे व्हा; नितीन गडकरींचा बिल्डरांना सल्ला

मुंबई : बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असतानाही घरांच्या किंमती कमी होत नाही. मुंबईत प्रति चौरस फूट ३० – ४० हजार रुपये भाव मिळेल या आशेवर अनेक विकासक आहेत. बँकांच्या कर्जांचे हप्ते भरत बसतील. पण भाव कमी करणार नाही. परंतु, ते दिवस आता सरले आहे. जास्त लोभ बाळगू नका. जो माल तयार आहे तो विकून मोकळे व्हा. […]

Continue Reading

इचलकरंजीत तिप्पट दराने मद्यविक्री

 शहर व परिसरातील दोन बीअर बार चोरट्यांनी फोडली आहेत. त्यामुळे बारचालक धास्तावले आहेत. या घटना सराईत चोरट्यांनी केल्या आहेत की घशाची कोरड घालविण्यासाठी मद्यपीने हे धाडस केले, याबाबत पोलिस यंत्रणा संभ्रमात आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे तिप्पट दराने मद्यविक्री सुरू आहे.  कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउनमुळे मद्यविक्री पूर्णतः बंद आहे. त्यामुळे शहरातील मद्यपींचा वर्ग प्रचंड अस्वस्थ आहे. मद्यासाठी […]

Continue Reading

कोल्हापूरमधील २६१ उद्योग पुन्हा सुरू

कोल्हापूर/शिरोली : लॉकडाउनमुळे बंद असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटे-मोठे २६१ उद्योग सुरू झाले आहेत. त्याद्वारे रोजगार सुरू झाल्याने ४१६६ कामगारांना दिलासा मिळाला आहे. उद्योग सुरू झाल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. उद्योग सुरू होण्याची कोल्हापूरमधील संख्या ही पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून औद्योगिक महामंडळाच्या […]

Continue Reading

देशभरात आजपासून उघडणार दुकाने; तूर्त मॉल्स राहणार बंद

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने फार मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्राने परवानगी दिली असून लाखो दुकानदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही […]

Continue Reading

दीडशेची क्वार्टर पाचशेला, तर तंबाखू जन्य पदार्थ चार पट दराने विक्री

दीडशेची क्वार्टर पाचशे रुपयांना… तर दीड हजाराचे युनिट चार हजारांपर्यंत पोहचले आहे… एवढा भाव असला, तरी मद्यपींनी दारुचा नाद काही सोडल्याचे दिसत नाही. प्रशासनाने सर्व बियर बार व वाईन शॉप सील केले असतानाही दारु बाहेर येतेच कशी, असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकच्या भावाने दारु विकत घ्यावी लागत असल्याने मद्यपींचे आर्थिक गणित देखील कोलमडल्याचे दिसून […]

Continue Reading