सीमाप्रश्नी बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करू -शरद पवार
जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत सीमाप्रश्नी बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकार्यांशी भेट घडवून आणावी, अशी विनंती मध्यवर्ती म. ए. समिती शिष्टमंडळाने पवार यांच्याकडे केली. त्यानुसार फेब्रुवारीअखेर बैठक होण्याची शक्यता आहे. खा. पवार शुक्रवारी (दि. 22) कोल्हापूर […]
Continue Reading