Coronavirus : Zoom ची भीती वाटते?, लॉकडाऊनमध्ये ‘हे’ अॅप्स वापरुन घ्या Video कॉलिंगची मजा

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. WhatsApp, TikTok ला मागे टाकत लॉकडाऊनदरम्यान ‘झूम’ हे अ‍ॅप नंबर […]

Continue Reading

WhatsAppच्या Beta व्हर्जनमध्ये नवीन फीचर!

WhatsApp ने अँड्राईड आणि आयफोनसाठी आपल्या अॅपला लेटेस्ट बिटा व्हर्जनमध्ये एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुप कॉलची मर्यादा वाढविण्यात आली आहे. नवीन बिटा व्हर्सनमध्ये ग्रुप व्हिडिओ किंवा व्हाईस कॉलिंगसाठी आठ जण एकत्र येतील, असा सपोर्ट देण्यात आला आहे. याआधी फक्त चार जण एकत्र येऊन व्हिडिओ कॉल करण्याची मर्यादा होती. गेल्या काही दिवसांपूर्वी […]

Continue Reading

Facebook आणि Reliance संयुक्तरित्या आणणार ‘Super App’

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंटस्ट्रीज आणि अमेरिकेतील टेक कंपनी फेसबुक संयुक्तरित्या एक नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक आणि रिलायन्स एक अशा सुपर अ‍ॅपची निर्मिती करणार आहेत की ज्यामुळे अनेक कामे होऊ शकतील. चीनचे अ‍ॅप WeChatच्या पॅटर्ननुसार या अ‍ॅपची निर्मिती करण्याची शक्यता आहे.  WeChat हे अ‍ॅप मेसेजिंगसोबत अनेक सुविधा […]

Continue Reading

धक्कादायक! Zoom अ‍ॅपचे पाच लाख अकाऊंट्स हॅक, डॉर्क वेबवर विकला जातोय खासगी डेटा

नवी दिल्ली :  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण घरात असल्यामुळे इंटरनेटचा मोठ्याप्रमाणात वापर करत आहेत. याचा फायदा अनेक अ‍ॅप असणाऱ्या कंपन्यांना होत आहे. या लॉकडाऊनदरम्यान झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा डाऊनलोडिंगमध्ये […]

Continue Reading

दीड मिनिटात रेडमी नोट ९ प्रो ‘आउट ऑफ स्टॉक’

शाओमीचा रेडमी नोट प्रोचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. रेडमीच्या या फोनला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या ९० सेकंदात म्हणजे दीड मिनिटात हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे, असा कंपनीने दावा केला आहे. या स्मार्टफोनचा सेल mi.com, Mi होम आणि Mi स्टूडियो स्टोर्स वर करण्यात आला. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ट्विट […]

Continue Reading

25 फेब्रुवारीपर्यंत ‘स्पेशल सेल’, Xiaomi चा स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

Xiaomi ची सब ब्रँड कंपनी रेडमीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi 8A Dual खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. कंपनीकडून या फोनच्या विक्रीसाठी स्पेशल सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. पण, हा सेल मर्यादित कालावधी अर्थात 25 फेब्रुवारीपर्यंतच असेल. mi.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर 25 फेब्रुवारीपर्यंत या फोनसाठी विशेष सेल आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत […]

Continue Reading

‘टेक्नो’ची Camon 15 सीरीज लाँच; किंमत ९९९९ ₹ पासून सुरू

टेक्नो Tecno ने भारतात नवी Tecno Camon 15 सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये दोन फोन लाँच केली आहे. Tecno Camon 15 आणि Tecno Camon 15 Pro हे दोन फोन लाँच केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये खास फोटोग्राफीचे ध्यान ठेवण्यात आले आहे. फोटो चांगला यावा यासाठी या फोनमध्ये DSP AI चिप दिला आहे. तसेच सेल्फी चाहत्यांसाठी खास ३२ मेगापिक्सलचा पॉप अप […]

Continue Reading

PUBG Games के लिए 5 स्मार्ट ट्रिक्स

PUBG यानी कि PlayerUnknown’s Battlegrounds एक लोकप्रिय मोबाइल गेम हैं। इस गेम के दुनियाभर में 20 मिलियन यानी की करीब 2 करोड़ से भी ज्यादा एक्टिव प्लेयर्स हैं। शायद यही वजह है कि यह मल्टीप्लेयर फर्स्ट पार्टी शूटिंग गेम इतना लोकप्रिय है। PlayerUnknown’s Battlegrounds होने की वजह से इस गेम में यह पता नहीं चलता है […]

Continue Reading

5-जी तंत्रज्ञानाने बदलेल ‘डिजिटल इंडिया’चे रूप

सध्या भारतीयांच्या मोबाईल डाटा वापरण्याच्या प्रक्रियेत अनेक बदल दिसून येत आहेत. डाटा युझेसबाबत केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगात बरीच नवी तयारी होत आहे. 2020 मध्ये 5-जी तंत्रज्ञान व्यावसायिकद‍ृष्ट्या आल्यानंतर यामध्ये आणखी मोठे बदल घडून येतील. त्यामुळे ‘डिजिटल इंडिया’चे चित्रही बदलेल. 2025 पर्यंत 70 दशलक्ष लोक त्याचा वापर करतील. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, 5-जी मोबाईल […]

Continue Reading