56व्या वर्षी मिळवली 4 सुवर्ण पदके

56व्या वर्षी मिळवली 4 सुवर्ण पदके     रजत डेकाटे प्रतिनिधी _______________________पुणे, शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरु असते. त्यामुळे मनुष्य हा जीवनभर विद्यार्थीच असतो. आयुष्यात मिळणाऱ्या अनेकानेक अनुभवातून शिकत पुढे जाणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. अशीच शिक्षणाची प्रचंड गोडी असलेल्या पुण्यातील एका महिलेने 30 वर्षे बँकेत नोकरी करूनही पुन्हा शिक्षणाची कास धरली. साहित्य व लेखणाची आवड […]

Continue Reading

आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते एवायएम जेपीएल हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

इचलकरंजी/प्रतिनिधी –समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आचार्यश्री आनंद युवा मंचच्यावतीने सलग सहाव्या वर्षी आयोजित ‘एवायएम जेपीएल  हाफपिच क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, जर्सी प्रायोजक भरत-अखिल-निखिल बोहरा, प्रथम क्रमांक प्रायोजक मुकेश पुनमिया, द्वितीय क्रमांक प्रायोजक […]

Continue Reading

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.११ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ६४ हजार १६० गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८० हजार ७६९ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च […]

Continue Reading

कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर, टॉसिलिझुमॅब या औषधांचा काळाबाजार रोखणारअन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

मुंबई, दि.१० : कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) व टॉसिलिझुमॅब (Tocilizumab) या औषधांचा काळाबाजार रोखणार, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत […]

Continue Reading

कवठेएकंद ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. चार लाख तीस हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी कवठेएकंद ( ता. तासगाव) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.तासगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दीपा हरी बापट यांनी फिर्याद दाखल केली आहे.गुन्हा दाखल झालेल्यात ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत तातोबा राजमाने (वय […]

Continue Reading

बिअरचा साठा करण्यासाठी कंपनीतील टँकमध्ये 12 वर्ष मुतत होता बिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याचा खुलासा

बिअर बनवणाऱ्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. वॉल्टर पॉवेल (बदललेले नाव) याने बिअरचा साठा करण्यासाठी कंपनीतील टँकमध्ये 12 वर्ष मी मुतत होतो असं सांगितलं आहे. बिअर बॉटलमध्ये भरली जाण्यापूर्वी आपण टँकमध्ये मुतायचो असे वॉल्टरने सांगितले आहे. ‘हंस इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की वॉल्टर हा पोर्ट कॉलिन्स शहरातील बिअरची निर्मिती करणाऱ्या […]

Continue Reading

बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी तेलनाडे विरोधी तक्रारदार नरेंद्र भोरेला अटक, नगरसेविकाचा पती सदानंद दळवाई याच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल

तेलनाडे बंधूंच्या विरोधात तक्रार दाखल केलेल्या नरेंद्र सुरेश भोरे (वय ४१ रा. सांगली नाका) याला बेकायदेशीरपणे गुटख्याच्या वाहतूक प्रकरणी गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. तर नगरसेविकाचा पती सदानंद दळवाई याच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विविध कंपन्यांचा ५९ हजार ५०० रुपयांचा गुटखा व ६ लाख रुपयांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

Continue Reading

चक्क मास्क लावून खेळाडू मैदानात उतरला अन् …

करोना व्हायरसमुळे एकही क्रिडा स्पर्धा सध्या सुरु नाहीए. कारण करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांध्ये लॉकडाऊन आहे आणि जमावबंदीही केली आहे. पण तरीही चक्क मास्क लावून एक खेळाडू मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. हा खेळाडू एक सामनाही खेळला आणि त्याने चाहत्याची मनेही जिंकली, असे म्हटले जात आहे. टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणजेच राफेल नदाल. पण नदालला […]

Continue Reading

क्रिकेटपटूला झटका; भ्रष्टाचार प्रकरणी ३ वर्षाची बंदी!

या वर्षाच्या सुरुवातीपासून अडचणी आलेला पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याला जोरदार झटका बसला आहे. आज लाहोर येथील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने भ्रष्टाचार प्रकरणी सुनावणी केली. या सुनावणीत अकमलवर तीन वर्षासाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याआधी उमर अकमलवर निलंबनाची कारवाई केली होती. पाकिस्तान क्रिकेटपटू आणि मॅच फिक्सिंग यासंदर्भात अनेक घटना […]

Continue Reading

पुजाराच्या फोटोवर शिखर धवनची भारी कमेंट

भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावर एक आपला जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांकडून चांगल्याच कमेंट येत आहेत. भारताचा सलामीवीर शिखर धवननेही या फोटोवर एक भारी कमेंट केल्याचे दिसत आहे. सध्याच्या घडीला देशात करोना व्हायरस पसरलेला आहे. त्यामुळे देशभरात ३मेपर्यंत लॉकडाऊन आहे. करोना व्हायरसचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. बऱ्याच क्रीडा स्पर्धा […]

Continue Reading