विरभद्र मंदिराची यात्रा उत्साहात संपन्न
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021.रोजी विरभद्र यात्रा संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात न करता थोड्याक्यात पण अतिशय उत्साहात यात्रा संपन्न झाली. सकाळी 6.00 वाजता महारुद्र अभिषेक उद्योगपती श्री बाळासाहेब सुतार व डॉ. माहातेंश जेऊर यांच्या शुभहस्ते अभिषेक कार्यक्रम पार पडला यानंतर सकाळी 9.00 वाजता गुगुळाचा कार्यक्रम सुरू झाला यामध्ये एकूण 13 जोडी […]
Continue Reading