महाराष्ट्रातील शिक्षकाचे जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य पंरपंरेचा मला अभिमान! शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड.

महाराष्ट्रातील शिक्षकाचे जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य पंरपंरेचा मला अभिमान! शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड. “टीचिंग थ्रू काँन्फरन्स कॉल” या उपक्रमाद्वारे कोरोना काळातील प्रतिकूूल परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे बीज पेरण्याचे कार्य सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक श्री. बालाजी जाधव यांनी केले. हनी बी नेटवर्क क्रिएटिव्हिटी अँँड अन्क्लुझिव्ह इनोव्हेशन हा आंतरराष्ट्रीय पुुुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड […]

Continue Reading

शैक्षणिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसंदर्भातीलअन्यायकारक अध्यादेश तातडीने रद्द करा ; शैक्षणिक व्यासपीठच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन

इचलकरंजी/प्रतिनिधी –शाळांमधील शिपाई हे पद रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या हक्कावर गदा येणार आहे. म्हणून शासनाने हा अन्यायकारक अध्यादेश तातडीने रद्द करावा, अशा मागणीचे मुख्यमंत्री यांचे नांवचे निवेदन इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठच्यावतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.राज्य शासनाने चार दिवसांपूर्वी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या हक्कावर गदा आणणारा अन्यायी अध्यादेश जारी केला आहे. […]

Continue Reading

डीकेटीई संस्थेला सहा महिन्याच्या व्यावसायिक सर्टिफिकेट अभ्यासक्रमांना मान्यता

इचलकरंजी/प्रतिनिधी –युनिव्हर्सिटी ग्रॅन्टस कमिशन (युजीसी) व नॅशनल स्कील क्वालिफीकेशन फे्रमवर्क (एनएसक्युएफ) यांचेकडून डीकेटीई संस्थेला सहा महिन्याच्या व्यावसायिक सर्टिफिकेट अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी या अभ्यासक्रमांचा शुभारंभ होत आहे.युजीसीने डीकेटीईमध्ये कॉम्प्युटर विभागात ‘कम्प्युटर नेटवर्कींग’, मेकॅनिकल विभागात ‘फौंड्री टेक्नॉलॉजी’, व सिव्हील विभागात ‘व्हर्च्युअल डिझाईन अ‍ॅन्ड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डींग्ज युजींग अ‍ॅटोकॅड अ‍ॅन्ड रेवीट’ अशा तीन […]

Continue Reading

चाळीस मिनिटाचे चार तास विद्यार्थ्यांचे शिक्षण हाच ध्यास! शिक्षण मंत्री, प्रा . वर्षा गायकवाड.

मुंबई : महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या पुर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हा – जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी […]

Continue Reading

23 नोव्हेंबर नंतर दहावी – बारावी वर्ग सुरू करण्याचा मानस! शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

महाराष्ट्र शासनाने अनलाँक नंतर सर्वच क्षैत्रात पुनश्च हरिओमला सुरूवात केली आहे. वाहतुकीची साधने, प्रवास व्ययस्था,नाट्य, सिनेमागृह, बाजारपेठ सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.  शाळा बंद असल्यातरी शिक्षण आँनलाईन चालू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020 […]

Continue Reading

शिवाजी विद्यापीठ परीक्षा 17 ऑक्टोबरपासून 50 हजार 417 ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

कोल्हापूर, दि. 9 : शिवाजी विद्यापीठाच्या 17 ऑक्टोबरपासून परीक्षा होत असून एकूण 50 हजार 417 विद्यार्थी ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 34 हजार 599 तर विद्यार्थींनींची 39 हजार 415 आहे, असे सांगून उच्च […]

Continue Reading

शिवाजी तंत्र विद्यालयात प्रवेश सुरू 

कोल्हापूर, दि. : शिवाजी तंत्र विद्यालयात इ. 11 वीसाठी ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी-30, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-30 व इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीच्या 30 जागांसाठी प्रवेश सुरू असल्याची माहिती शिवाजी तंत्र विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.व्ही. राजगुरू यांनी दिली. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये ऍप्रेंटिसशिप मिळू शकते. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. 12 वी ची परीक्षा महाराष्ट्र […]

Continue Reading

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात

सांगली, दि. 21, : महाराष्ट्रात जवळपास 3 लाख 70 हजार आणि सांगली जिल्ह्यात 10 हजार विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप (दहावीनंतर) आधार सीडेड बँक खाते नसल्याने त्यांच्या सध्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यावर मार्ग काढत अशा विद्यार्थ्यांची आवश्यक अशी सर्व माहिती “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला” सादर केली आहे. जेणेकरून […]

Continue Reading

शासकीय आय.टी.आय. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दुस-या प्रवेश फेरीपूर्वी अर्ज Edit करण्याची सुविधा

कोल्हापूर, दि. 17 : शासकीय आयटीआय येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये दुसऱ्या प्रवेश फेरीपूर्वी अर्ज Edit करण्यची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी कळविले आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये पालक व उमेदवारांना माहिती नसल्यामुळे अर्जामध्ये अनावधानाने झालेल्या चुकीमुळे बहुतांश उमेदवार प्रवेशापासून वंचित झालेले निर्दशनास आलेले आहे. चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज Edit करण्याची […]

Continue Reading

दिव्यांग बालकांना शासकीय संस्था मिरज येथे मोफत प्रवेश

कोल्हापूर, अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरविणारी शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे आहे. या संस्थेत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे शासकीय अंपग बालगृहाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.ही मोफत शिक्षण सुविधा असून संस्थेच्या परिसरात 1 ली ते 4 थी पर्यंतचे मोफत शिक्षण, इयत्ता […]

Continue Reading