प्रदूषन रोखनासाठी खाजगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!

जगभरात सगळ्यात जास्त वाहन अपघात भारतात होतात. एका आकडेवारीनुसार तर खासगी वाहनांच्या प्रदुषणामुळे भारतात दरवर्षी १२ लाख लोक मरण पावतात. हे अपघात घडावेत म्हणून काही कोटी इंधन आपण रोज वापरतो. हे सगळं टाळता येणं शक्य आहे. त्यासाठी सरकारनं सार्वजनिक व्यवस्था बळकट करायला हवी आणि नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर सोडायला हवा. १४ एप्रिल २०१९ला म्हणजे जवळपास […]

Continue Reading