सुधारकाग्रणी आगरकर

अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या समृद्धीत मोठी भर घातलीआहे.’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘हे ब्रीद घेऊन जगणाऱ्या या थोर समाजसुधारक,विचारवंत,लेखक,पत्रकार,संपादक,शिक्षक असे बहूपेडी व बहुगुणी व्यक्तिमत्वाला त्यांच्या १२६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. ‘कर्ते सुधारक आगरकर ‘ हेमी लिहिलेले पुस्तक अक्षर प्रकाशन ( मुंबई ) च्या वतींने प्रकाशित […]

Continue Reading

बुद्धिजीवी व रसपूर्ण शायर ” शहरयार “

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) अखलाख मोहम्मद खान उर्फ शहरयार हे उर्दू व हिंदीतील अतिशय ख्यातनाम शायर होते. शहरयार म्हटलंकी ‘ इन आखों की मस्ती के मस्ताने हजारो है ‘ या ‘ उमराव जान ‘ मधील गीतापासून ‘गबन ” मधील ‘सीने मे जलन आखों मे तुफान सा क्यों है ,इस शहर में […]

Continue Reading

इतिहास भारतीय संविधानाचा भाग-3

इतिहास भारतीय संविधानाचा भाग-3 भारतीय संविधानाच्या इतिहासात आपण बघत आहे की संविधान सभेच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांनी आपल्याला आलेले शुभसंदेश वाचून दाखवले त्यानंतर बलुचिस्तानचे अब्दुल सयद यांच्या याचिकेवर यांनी आपले मत व्यक्त केले व पुढे त्यांनी फ्रांन्स संविधान सभा किती प्रभावी होती यावर ही आपले विचार सभागृहात ठेवले आणि सांगितले आपल्या संविधानाची उभारणी […]

Continue Reading

आचार्य अत्रे : साहित्याला सहावे महाभूत मानणारा प्रतिभावंत

आचार्य अत्रे : साहित्याला सहावे महाभूत मानणारा प्रतिभावंत प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले एक थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व. १३ ऑगस्ट १८९८रोजी जन्मलेले आचार्य अत्रे वयाच्या एकहत्तराव्या वर्षी १३ जून १९६९ रोजी कालवाश झाले. साहित्यापासून राजकारणापर्यंत ,रंगभूमीपासून पत्रकारितेपर्यंत विविध क्षेत्रात अतिशय दैदीप्यमान कामगिरी त्यांनी […]

Continue Reading

पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत —–——————————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही […]

Continue Reading

लसधोरणाचा लसावी

सर्वोच्च न्यायालयाची लोककेंद्री सक्रियता व राज्यघटनेप्रती बांधिलकी फार महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपला निर्णय बदलणे भाग पाडले हा लसधोरणाचा लसावी आहे. अर्थातच भारतीय संविधानाची ती ताकद आहे.संविधान जन की बात करते तर सरकार मन की बात मध्ये मनमानी पद्धतीने मश्गुल राहते.पण आता असे सारखे असे वागता येणार नाही हे सत्ताधुरिणानी ध्यानात घ्यावे.शेवटी देशाच्या […]

Continue Reading

किती पण कठीण प्रसंग आले तरी आत्महत्या हा पर्याय नाही

आपण बघतो आहे हल्लीच्या काळात तरूण पिढी मध्ये आत्महत्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, एक तरुण जो तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा टाकला असताना त्याचा डोक्यात आत्महत्या करणे विचार सुध्या येऊ शकतो. आत्महत्या हा मुळात पर्याय नाही असं काही करायचा विचार जरी डोक्यात आला तर निदान एकदा तरी आपल्या आई-वडिलांचा विचार करा कारण त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे […]

Continue Reading

इतिहास भारतीय संविधानाचा भाग:-2

इतिहास भारतीय संविधानाचा भाग:-2 मित्रांनो मागील भागात आपण बघितले संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांनी शुभ कामना संदेश वाजून दाखविले हे आपण बघिले त्यानंतर ब्रिटिश बलुचिस्तानचे खान अब्दुल सय्यद खान यांची निर्वाचन याचिकेवर बोलतांना सभापती म्हणता सभापती :- दुसरी बाब जी मला या सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यावयाची आहे ती ही की, ब्रिटिश बलुचिस्तानचे खान […]

Continue Reading

वृक्षतोड पर्यावरणास घातक..!

वृक्षतोड पर्यावरणास घातक..! दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ  या शब्दापासून तयार झाला आहे. […]

Continue Reading

राज्यघटना आणि लोकशाही

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले.१८५७ ते १९४७ असा नव्वद वर्षाच्या प्रदीर्घ स्वातंत्रसंग्राम या देशात झाला.त्यासाठी हजारोनी प्राणाची आहुती दिली.लाखोंनी तुरुंगवास पत्करला.इथला सर्वसामान्य माणूस जात,पात,पंथ,धर्म हे सारे भेद विसरून एक होऊन ब्रिटिशांशी लढत होता.तेंव्हा जातीयवादी व धर्मांध विचारधारा या देशाच्या स्वातंत्र्याशी गद्दारी करत होत्या.माफीनामे […]

Continue Reading