आजचे राशिभविष्य (बुधवार, 6 मे 2020)

मेष : माहितीच्या मुळाशी जावे लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांना ताण राहील. सदाचार पाळाच. वृषभ : घराच्या आघाडीवर शांतता असेल. जोडीदाराकडून कौतुक होईल. संध्याकाळ विशेष आनंदाची राहील. मिथुन : नवीन प्रकल्प पुढे जातील. नात्यात माधुर्य राहील. दिवस सुखाचा. कर्क : प्रेमाने वागण्याचा प्रभाव पडेल. इतरांशी वैचारिक वादंग टाळा. उत्तरार्धात लाभ होणार. सिंह : स्त्री वर्गाकडून असहकार. मौनाचे […]

Continue Reading

आजचे राशिभविष्य (मंगळवार, 5 मे 2020)

मेष : आर्थिक लाभ व खर्चाचे प्रमाण समान राहील. कौटुंबिक पातळीवर चिडचिडेपणा टाळा. कोणाचे मन दुखावेल असे बोलू नका. वृषभ : भावंडांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता. विषय ताणू नका. समस्यांचे निराकरण होण्यासाठी घरातील ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. मिथुन : अंगीभूत कलाकौशल्यासाठी पुरेसा वेळ द्याल. आनंदाचे क्षण वाट्याला येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. कर्क : पूर्वी केलेली […]

Continue Reading