वर्षभरात मिळाली ग्रामविकासाला मोठी चालना… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुलाखत

राज्यातील गावांच्या विकासाला गती देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत मागील वर्षभरात अनेक निर्णय घेण्यात आले. विशेषत : या वर्षातील बहुतांश काळ हा लॉकडाऊनमध्ये गेला. ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबरोबरच गावांमधील विकास योजनांचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. राज्यात स्मार्ट ग्रामयोजना सुरू होती. आर. आर. (आबा) पाटील यांचे ग्रामीण विकासातील योगदान लक्षात घेऊन या योजनेचे […]

Continue Reading

वारसा हक्काने मिळणार्‍या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गांत समाविष्ट सर्वच पदांना मिळणे गरजेचे – आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी –वारसा हक्काने मिळणार्‍या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गांत समाविष्ट सर्वच पदांना मिळणे गरजेचे आणि न्याय आहे. या संदर्भात सामाजिक न्याय विभाग आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे पंधरा दिवसात बैठक घेऊन हा प्रश्‍न निश्‍चितपणे सोडवू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त अथवा सेवेत असताना निधन झालेल्या अनुसुचित जातीतील कर्मचार्‍यांच्या वारसांना वारसा हक्क योजनेचा लाभ […]

Continue Reading

भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे यांचा कॉग्रेस सोडण्याचा इशारा

कोल्हापूर: गोरगरिबांवरील अन्याय दूर करण्यासाठी तसेच धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी गेली 20 वर्षे भिमशक्ती संघटनेचा कॉंग्रेसला पाठींबा राहिला. मात्र निवडणुकीपुरते संघटनेच्या नेत्यांना वापरायचे, आश्वासने द्यायची, नंतर नेत्यांना न विचारण्याची काँग्रेसची भूमिका बरोबर नाही. ते जर भिमशक्ती संघटनेचे प्रश्न सोडवून न्याय देत नसतील, बहुजनांच्या योजनेंची तड लावत नसतील तर स्वतंत्रपणे आपण उभे राहूया. अशा भावना नाशिकच्या राज्यस्तरीय संघटना […]

Continue Reading

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासाचे चक्र सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

रयतेच्या भल्यासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने महाराष्ट्र घडलेला आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून या महाराष्ट्राची जडणघडण झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राची ही घडी अधिक मजबूत केली. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या सारख्याच्या नेतृत्वात या राज्याने प्रगतीचे नवनवे यशोशिखरं निर्माण केली. तिच […]

Continue Reading

केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण हे पुन्हा नव्याने उतरंड निर्माण करणारे व गरिबांचे हक्क डावलणारे – माजी खासदार राजू शेट्री .

इचलकरंजी : १२ केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण हे पुन्हा नव्याने उतरंड निर्माण करणारे असून गरिबांचा हक्क डावलणारे आहे. हे धोरण भारतीय संविधानाच्या संघराज्यीय रचनेपासून धर्म निरपेक्षतेपर्यंत सर्व मूल्यांना धक्का लावत सामाजिक न्यायाला बाधा पोहोचवणारे असल्यामुळे त्याला विरोध करणे गरजेचे बनले आहे. शिक्षणासारखे विधेयक कोणतीही चर्चा न करता अध्यादेशाद्वारे पारित करणे हे संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने […]

Continue Reading

सीमा भागातील नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि.19 : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचलित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती द्यावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उच्च व […]

Continue Reading

वीज बिले माफ करण्याची जनता दलाची मागणी

मुंबई, दि. ७ : देशात आणि राज्यात टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली त्याला आता १०० दिवस लोटले आहेत. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक झाली आहे. त्यामुळे दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावीत, अशी मागणी […]

Continue Reading

राज्यातील 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापराची बिले अंदाजापेक्षा जास्त; ग्राकातून तीव्र नाराजी

इचलकरंजी | राज्यातील अंदाजे 2 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांतील वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण नैसर्गिक असून मार्च ते जून पूर्णपणे उन्हाळा कालावधी आणि लॉकडाऊन मुळे कुटुंबातील सर्वजण घरात. त्यामुळे सर्व खोल्या मधील दिवे, पंखे, […]

Continue Reading

राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी

राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून रेड झोनमध्येही काही नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबई, पुण्यात देखील वाईन शॉप सुरू राहणार आहेत. मात्र, मॉल, हॉटेल, रेस्टोरेंट्स मध्ये दारू मिळणार नाही. पूर्वी रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशलाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे. मात्र, यासाठी कडक नियमावली जाहीर […]

Continue Reading

कोल्हापूरला खरी धास्ती चार मेपासून पण का? वाचा

कोरोनाच्या धास्तीने गड्या आपल्या गाव बरा म्हणत, अधिकृतरीत्या सुमारे 90 हजार लोकांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आता अटी, शर्थींसह जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्यातून बाहेर जाण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर अडकून पडलेले लोक गावाकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. हे लोक चार मेपासून जिल्ह्यात येणार आहेत.  मागील 40 दिवसांत काटेकोर लॉकडाउनचे […]

Continue Reading