राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी

राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून रेड झोनमध्येही काही नॉन इसेन्शियल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबई, पुण्यात देखील वाईन शॉप सुरू राहणार आहेत. मात्र, मॉल, हॉटेल, रेस्टोरेंट्स मध्ये दारू मिळणार नाही. पूर्वी रेडझोनमध्ये जीवनावश्यक गोष्टी वगळता कशलाही परवानगी नव्हती. यात आता सरकारने शिथिलता आणली आहे. मात्र, यासाठी कडक नियमावली जाहीर […]

Continue Reading

कोल्हापूरला खरी धास्ती चार मेपासून पण का? वाचा

कोरोनाच्या धास्तीने गड्या आपल्या गाव बरा म्हणत, अधिकृतरीत्या सुमारे 90 हजार लोकांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आता अटी, शर्थींसह जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्यातून बाहेर जाण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर अडकून पडलेले लोक गावाकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. हे लोक चार मेपासून जिल्ह्यात येणार आहेत.  मागील 40 दिवसांत काटेकोर लॉकडाउनचे […]

Continue Reading

कोल्हापूर ऑरेंज झोनमध्ये, केंद्र सरकारच्या यादीत घोषणा

: केंद्र सरकारने कोल्हापूर जिल्हा Corona बाबत ऑरेंज झोन म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकाकडून आरोग्य विभागाचे सचिव यांनी देशातील झोन नुसार जिल्ह्यांची यादी गुरुवारी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना मुळे एकाचा मृत्यू आणि संख्या वाढत असताना रेड झोन ची टांगती तलवार जिल्ह्यावर होती. लोकमत Corona विशेष बुलेटिन मध्ये कोल्हापूर जिल्हा रेड झोन मध्ये नसल्याचे […]

Continue Reading

मोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन

नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर तसेच इतर लोक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लॉकडाऊन दरम्यान, परराज्यात अडकून पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.  याबाबत माहिती देताना गृहमंत्रालयाने सांगितले की,’लॉकडाऊनमुळे […]

Continue Reading

३ मे नंतर काय काय सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी दिलेत ‘हे’ संकेत

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोनमध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतू ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच […]

Continue Reading

बाहेर गावी जायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा! सतेज पाटील यांचे आवाहन

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावेळी कामानिमित्त घरापासून दूर असणारे अनेक लोक (विस्थापित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व अन्य लोक) आपल्या घरांपासून, राज्यापासून दूर अडकून पडले आहेत. अशातच अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी केंद्रीय गृह खात्याच्या सूचनांनुसार राज्य  शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली  आहे.  ज्या […]

Continue Reading

CoronaVirus: लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार

नवी दिल्ली: देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतसह परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्याच्या मागवण्याच्या मागण्या केल्या जाऊ शकतात. याशिवाय उद्योगांनादेखील दिलासा देण्याची मागणीदेखील केली जाऊ शकते. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान […]

Continue Reading

३ मेनंतरही सुरू राहणार लॉकडाऊन? तीन राज्यांची मागणी

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात दोन टप्प्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे रोजी समाप्त होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत सुरूच राहणार अशी घोषणा केली होती. परंतु, कोविड-१९ रुग्णांची संख्या अजूनही थांबण्याचं नाव घेईना… त्यामुळे अनेक राज्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्याची मागणी केलीय. करोनासाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीनं राजधानीत १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू […]

Continue Reading

कोल्हापुरच्या ‘या’ आमदाराने कोरोनाविरुध्द लढ्यासाठी पूर्ण केलं जागतिक आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करण्यात सक्रिय असणारे कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोनाच्या लढ्यात योगदान देण्यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले असून याबाबत प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त झाले आहे. या प्रशिक्षनामुळे कोरोनाविरुध्द लढ्यासाठी नवीन गोष्टी आ.पाटील यांनी आत्मसात केल्या आहेत. आमदार ऋतुराज […]

Continue Reading

लॉकडाउन: आज पासून काय सुरू, काय बंद?

देशव्यापी लॉकडाउन सुरूच असून मात्र, आज पासून केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन नसलेल्या भागांसाठी सशर्थ सूट देऊ केली आहे. मात्र, करोना हॉटस्पॉट असणाऱ्या भागांमध्ये कडक निर्बंध लागूच असणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत काल रविवारी स्पष्ट केले. आज २० एप्रिलपासून या सेवा सुरू राहणार… १. आयुषसह सर्व आरोग्य सेवा. २. काही व्यावसायिक आणि खासगी आस्थापने 3. राज्यांतर्गत प्रवास करत […]

Continue Reading