द बैटल ऑफ भीमा कोरेगाव फिल्म च्या तिकीट चे आमदार मा.श्री. बळवंतभाऊ वानखडे यांच्या हस्ते विमोचन

🔹 अमरावती : रमेशजी थेटे सी.ई.ओ तथा गीतकार निर्माता -दिग्दर्शक प्रस्तृत द बैटल ऑफ भीमा कोरेगाव चित्रपट दि.१७ सप्टेबर २०२१ ला भारतभर रिलिज होणार आहे त्यानिमित्य मा.आमदार बळवंतभाऊ वानखडे दर्यापुर विधानसभा मतदार संघ यांचे हस्ते तिकीट चे विमोचन आमदार कार्यालय दर्यापुर येथे करण्यात आले.. या द बैटल भीमा कोरेगाव या फिल्म चे अमरावती जिल्हयाचे कंपनी […]

Continue Reading

केजरीवाल यांचे विराेधात विकृत लिखाण. प्रविन उपगन्लावार आणि आनंद खांडरेची पाेलिसांसमाेर माफी

चंद्रपूर ता. 19- दिल्लीचे मुख्यमंत्री मा.अरविंद केजरीवाल , खासदार संजय सिंह आणि अन्य नेत्यांविराेधात समाजमाध्यमांवर सातत्याने विकृत लिखाण करणाऱ्या चंद्रपुरातील प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांची आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चांगलीच जिरविली. पाेलिसात तक्रार करताच या दाेघांचेही धाबे दणाणले. थेट रामनगर पाेलिस ठाणे गाठून उपगन्लावार आणि खांडरे यांनी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणी […]

Continue Reading

गझल विधा : संकुचित मठ नव्हे तर व्यापक पीठ आहे

गझल विधा कोणाचा व्यक्तिगत अधिकार सांगणारी मालमत्ता नाही.ती सर्वव्यापी व सर्व स्पर्शी मानुष्य अभिव्यक्ती आहे. गझल हा कोणाचा संकुचित मठ नाही तर ते व्यापक पीठ आहे….गझलेबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गझल हा एक काव्यप्रकार आहे.आपण गझल लिहितो म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत हा गंड काहींनी चुकीच्या पद्धतीने जपला व वाढवला. कवी असल्याच्या अभिमानापेक्षा गझलकार […]

Continue Reading

शुल्लक कारणावरून दोन युवकात हाणामारी एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

शुल्लक कारणावरून दोन युवकात हाणामारी एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी मलकापूर प्रतिनिधी, दिपक इटणारे मलकापुर तालुक्यातील वडोदा ( पान्हेरा ) येथे 7 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास ओट्यावर बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन युवकांत हाणामारी झाली होती . यात गंभीर जखमी झालेल्या 35 वर्षीय युवकाला उपचारसाठी नागपूरला हलवले जात असताना 9 जूनला मृत्यू झाला . या […]

Continue Reading

घरच्या टेरेसवर मनोरंजनाचा अनोखा उपक्रम

लॉकडाऊन काळात मनावर आलेली मरगळ दूर होण्यास मदत इचलकरंजी –कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर वाढती चिंता अन् लॉकडाऊनमुळे येणारा कंटाळा दूर होऊन काही काळ आनंदात न्हाऊन निघावा या संकल्पनेतून रसना कॉर्नर परिसरात शासन निर्बंधांचे पालन करत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सोशल डिस्टन्सचे पालन करत घरच्या टेरेसवर कु. गंधाली गजानन पारनाईक आणि कु. सानिका दिनेश फडके या […]

Continue Reading

गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. सृष्टी चंद्रशेखर शहा हिचा सन्मान

पदन्यास नृत्यकला अकादमी या संस्थेच्यावतीने नृत्य विशारद सन्मान आणि नृत्यकला गौरव समारंभ संपन्न इचलकरंजी/प्रतिनिधी –पदन्यास च्या माध्यमातून आणि सौ. सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. सृष्टी चंद्रशेखर शहा हिला अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव बाळकृष्ण विभुते, नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत फाटक, डॉ. […]

Continue Reading

संगीता आनंद गायकवाड उतरंड चित्रपटा मुळे नावारुपाला आली

झोपडीत राहणारी आणि ते देखील भाड्याच्या झोपडीत. ज्या मुलीचा बाप सोसायटीची वॉचमन गिरी करून कुटुंबाचे पोट भरतोय, आणि आई मोल मजुरी करतेय अशा घरची पोरगी कधी सिनेमाची नायिका बनलेली ऐकली आहे का? आणि वरून जयभिम वाली? नसेलच ऐकली पण मी मात्र बनलेय. मी संगीता आनंद गायकवाड उतरंड चित्रपटा मुळे आज नावा रुपाला आले आहे ! […]

Continue Reading

बंधने असूनही बंधमुक्त आणि हळुवारपणा जपत कठोर प्रहार करण्याची क्षमता ही गझलेची खरी ओळख – गझलकार प्रसाद कुलकर्णी

इचलकरंजी ता., कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही गझलेकडेच पहावे लागते.मराठी मध्ये ‘ गझलेची बाराखडी ‘लिहून शास्त्रशुद्ध गझलेची ओळख सुरेश भटांनी अर्धशतकापूर्वी करून दिली.सर्वार्थाने ‘मराठी गझल विद्यापीठाचे कुलपती’ असलेल्या सुरेश भटांनी आपल्या लेखणीतून मराठी गझल अतिशय […]

Continue Reading

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय आहे ‘डिनर’चा खरा अर्थ

बॉलिवू़डमध्ये करिअर करणं म्हणजे दिसत तेवढं सोपं अजिबात नसतं. जर या ठिकाणी तुमचा कोणी गॉडफादर नसेल तर इथे आपलं वेगळं स्थान निर्माण करण तुम्हाला कठिण जात. अनेक चांगल्या वाइट अनुभवांना सामोरं जावं लागतं. अशात अनेक अभिनेत्रींचा कास्टिंग काउचचा अनुभव आल्याचं समोर आलं आहे. ‘मी टू’ प्रकरणानंतर अनेक अभिनेत्रींनी यावर मोकळेपणानं बोलायला सुरुवात केली. पण आता […]

Continue Reading

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने इरफान खानचं निधन; जाणून घ्या काय आहे हा आजार?

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं. 2018 पासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरशी झुंज देत होता. इरफान या ट्युमरवर परदेशात जाऊन इलाज घेऊन आला होता. पण त्याची कॅन्सरशी ही झुंज अयशस्वी ठरली. इरफानने त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचं (Neuroendocrine Tumor) निदान झाल्यानंतर याबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. मेडिकल सायन्समध्ये हा ट्युमर धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. नक्की काय […]

Continue Reading