शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील ‘सीएचबी’ भरती तत्काळ स्थगित करा,

शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील ‘सीएचबी’ भरती तत्काळ स्थगित करा, मर्जीतील शिक्षकांची निवड, अनुसूचित जाती व मागासवर्गीय उमेदवारांना डावलण्याचे षड्यंत्र, ऑनलाईन निवड प्रक्रियेला विरोध, आरक्षण राबविले जात नाही सांगली दि. 19 : जिल्ह्यात पाऊसाने थैमान तसेच कोरोना फोफावत असताना शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील दि.२१ ऑक्टोबर पासून होणाऱ्या ‘सीएचबी’ नेमणुका / भरती सरकारने तत्काळ स्थगित करावी नाहीतर […]

Continue Reading

भारतीय हवामान खात्याने दिला वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा ; जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सातारा, दि. 14 : भारतीय हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्टोंबर कालावधीत बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे. नागरिकांनी मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित […]

Continue Reading

जिल्ह्यातील 314 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 14 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.10 जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 314 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3, सातारा शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ […]

Continue Reading

सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटल सोमवार पासून सेवेत – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार आणि पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कोविड हॉस्पिटलचे उदघाटन झाले. आता हॉस्पिटल निर्जंतुकीकरण करण्यात येत असून त्यासाठी 48 तास लागतात त्यानंतरच हॉस्पिटल रुग्णांसाठी सोमवारी खुले करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी […]

Continue Reading

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सूचना, विद्यापीठात घेतला परीक्षा तयारीचा आढावा !

सोलापूर, दि. : विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासंदर्भात विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज केल्या. श्री.सामंत यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन वॉर रूमची पाहणी केली, त्यानंतर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रारंभी कुलगुरू डॉ. […]

Continue Reading

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम आरोग्य विषयक सर्वेक्षण करताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता आवश्यक -जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

अहमदनगर – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेने आता गती घेतली असून कोरोनादूत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम राबविताना गतिमानते बरोबरच सर्वेक्षण कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल […]

Continue Reading

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचा विहीत मुदतीत विमा हप्ता भरून लाभ घ्या – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी

सांगली, दि.: प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (अंबिया बहार) ची अंमलबजावणी द्राक्ष, डाळींब, आंबा व केळी या पिकांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई मार्फत करण्यात येत आहे. द्राक्ष, केळी, डाळींब व आंबा फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक […]

Continue Reading

जागतिक टपाल दिवस उत्साहात साजरा

सांगली, दि. : सांगली डाक विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. टपाल व्यवस्थेचे महत्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे, डाक विभागामार्फत सर्वसामान्य नागरीकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती सर्व नागरिकांना मिळावी व या सर्व सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा जागतिक टपाल दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचे सांगली डाकघर विभागाचे प्रवर […]

Continue Reading

चारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 14 ऑक्टोबरपासून

कोल्हापूर, दि. 9 : खासगी चारचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FJ दि. 13 ऑक्टोबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH09-FQ दि. 14 ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. […]

Continue Reading