आमदार प्रकाश आवाडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची घेतली भेट
इचलकरंजी/प्रतिनिधी –इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे या मागणीसंदर्भात मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांनी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्नी लवकरच एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊन अशी ग्वाही दिली.इचलकरंजी […]
Continue Reading